एक्स्प्लोर

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरनं इन्स्टावर पोस्ट केला व्हिडीओ; 'या' विदेशी खेळाडूशी नाव जोडत चाहते म्हणतात... 

Sara Tendulkar News : सारानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे आणि चाहते वेगवेगळे कयास काढू लागले आहेत. 

Sara Tendulkar News : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमी चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. तिच्या इन्स्टाग्रामवर तर लाखो फॉलोअर्स असून तिच्या फोटोंवर आणि व्हिडीओंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करतात. एखाद्या अभिनेत्रीपेक्षा तिचं ग्लॅमर कमी नाही. आता सारानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावरुन ती पुन्हा चर्चेत आली आहे आणि चाहते वेगवेगळे कयास काढू लागले आहेत. 

साराची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. सारा आणि अर्जुन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलं. अर्जुन आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत आहे. मात्र त्याला अजून पदार्पणाची संधी मिळालेली नाही. सारा मुंबईच्या सपोर्टसाठी नेहमी मैदानात दिसते. तिच्यासोबत आई अंजली देखील अनेकदा दिसून आली आहे.  
 
 तिनं नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यानंतर त्या व्हिडीओवर सातत्यानं कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

या व्हिडीओवरुन साराचं नाव मुंबई इंडियन्सचा फलंदाज  डेवाल्ड ब्रेविसशी जोडलं जात आहे.  सोशल मीडियावर चाहते कशाचा संबंध कशाशी लावतील याचा नेम नाही. तसंच साराच्या या व्हिडीओचा संबंध थेट बेबी एबी अशी ओळख असलेल्या डेवाल्डशी जोडला आहे. एका यूजरनं व्हिडीओ पाहून म्हटलं आहे की,  हा व्हिडीओ पाहून डेवाल्ड ब्रेविस पुन्हा वेडा होईल. व्हिडीओवर एकानं कमेंट केली आहे की, लिटल एबी अर्थात डेवाल्ड ब्रेविसचं खरं मोटिवेशन...  


Sara Tendulkar : सारा तेंडुलकरनं इन्स्टावर पोस्ट केला व्हिडीओ; 'या' विदेशी खेळाडूशी नाव जोडत चाहते म्हणतात... 

तर आणखी एका यूजरनं लिहिलं आहे की, म्हणूनच लिटल बेबी ABचं प्रेम तुझ्यावर आलं आहे. अर्थातच, यूजर्सच्या या कमेंट्सला काही अर्थ नसतो मात्र ते आपापल्या परीने अर्थ काढत असतात. साराचं नाव असं कुणाशी जुळण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही साराचं नाव क्रिकेटर शुभमन गिलशी जोडलं गेलं आहे. त्याच्या फोटोंवर साराच्या रिअॅक्शन पाहून चाहत्यांनी त्याही वेळी अंदाज बांधले होतेच.  

 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL News : हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
हार्दिक पांड्याची चर्चा, पण गेम भलताच! IPL चा सर्वात मोठा सायलेंट ऑपरेटर आता मुंबईत; पलटनची मोठी घोषणा
AUS vs BAN 2nd Test : 229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
229 धावा, 18 विकेट! क्रिकेटच्या मैदानावर विकेट्सचा पाऊस, 6 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत; वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांची उडाली भंबेरी
AUS vs BAN 2nd Test : स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
स्मिथसोबत मैदानात पुन्हा DRS कांड! रिप्लेमध्ये समोर आलं सर्वकाही, तरी अंपायरने केलं बोट वर, नेमकं काय घडलं? VIDEO
Mitchell Starc : 22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO
22 चेंडू, 5 विकेट्स..., बांगलादेशला लोळवलं आणि थेट पत्नीकडे धावत गेला, मिचेल स्टार्कने मैदानात काय केलं?, VIDEO

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget