एक्स्प्लोर

साक्षी मलिक लवकरच लग्नबंधनात अडकणार

नवी दिल्ली: रिओ ऑलिम्पिकमधील 58 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारी साक्षी मलिक आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षी मलिकने ही माहिती दिली.   साक्षीला या मुलाखतीवेळी तिच्या होणाऱ्या जोडीदारासंदर्भात प्रश्न विचारला असता, तिने त्याचे नाव सांगण्याचे टाळले. पण तोही आपल्याप्रमाणे कुस्ती पैलवान असल्याची माहिती तिने यावेळी दिली.   साक्षी म्हणाली की,'' माझ्या जोडीदाराच्य नाव अद्याप उलगडणार नसून, तोही माझ्यासारखा पैलवान आहे. त्यामुळे आगामी टोकीयो ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये त्याच्याकडून कोणताही अडथळा होणार नाही. उलट तो मला सतत प्रोत्साहन देतो. माझ्या स्वप्नांना स्वत:ची स्वप्ने मानतो. त्यामुळे लग्नानंतरही मला एका पतीपेक्षा चांगला मित्र मिळणार आहे. तसेच माझ्या ऑलिम्पिक तयारीत तो मला सहकार्य करेल. त्यामुळे माझ्या कुस्तीच्या सरावात लग्नानंतर कोणतेही अडथळे येणार नाहीत,'' असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.   रिओ ऑलिम्पिकमध्ये दिग्गजांकडून भारताला पदक न मिळाल्याने क्रीडा जगतात निराशेचे वातावरण होते. अशावेळी साक्षीने भारताला पहिले पदक मिळवून देत, भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा पल्लवीत केल्या. साक्षीच्या पदक कमईने ती एका रात्रीत स्टार झाली. रिओहून मायदेशी परतल्यानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत तिचे जंगी स्वागत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng 1st T20 : आमचे हात बांधलेले आहेत...; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म्हणाला?
आमचे हात बांधलेले आहेत...; वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत श्रेयस अय्यर अखेर बोलला, नेमकं काय म्हणाला?
Zim vs Ban Test : झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
झिम्बाब्वेचा मोठा उलटफेर! WTC मध्ये 4 नंबरवर असलेल्या टीमला एका डावाने चारली धूळ; नोंदवला ऐतिहासिक विजय
Vaibhav Sooryavanshi Ind vs Eng 1st T20 : आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
आयर्लंडनंतर इंग्लंडमध्येही 'नो चान्स'...; वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत एकही सामना खेळणार नाही? जाणून घ्या कारण
ENG vs IND 1st T20 Live Streaming : सोनी की जिओ हॉटस्टार? एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार भारत-इंग्लंड LIVE सामना, फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z
सोनी की जिओ हॉटस्टार? एकाच वेळी 2 वेगवेगळ्या ठिकाणी दिसणार भारत-इंग्लंड LIVE सामना, फुकटात कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Lohgarh Fort: केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
केतनच्या मृत्यूनंतर लोहगडावर तो स्पॉट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली; प्रशासनाकडून 'सावधान'तेची सूचना
Eknath Shinde on Uddhav Thackeray: आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट...; सचिन अहिर शिंदे गटात येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर बोचरा वार
Embed widget