एक्स्प्लोर

FIFA World Cup 2018 : रोनाल्डोची हॅटट्रिक, पोर्तुगाल-स्पेन 3-3

FIFA World Cup 2018 : पोर्तुगाल आणि स्पेन संघांमधल्या या सामन्यात क्रीडारसिकांना फुटबॉलचा निखळ आनंद मिळवून दिला.

सोची : पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने रशियातल्या फिफा विश्वचषकात पहिली हॅटट्रिक साजरी केली. रोनाल्डोच्या या हॅटट्रिकच्या जोरावरच पोर्तुगालने फिफा विश्वचषकाच्या ग्रुप बीमधील सामन्यात स्पेनला 3-3 असं बरोबरीत रोखलं. पोर्तुगाल आणि स्पेन संघांमधल्या या सामन्यात क्रीडारसिकांना फुटबॉलचा निखळ आनंद मिळवून दिला. रोनाल्डोचा पहिला गोल फिश्ट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात पुर्तगालने आक्रमक सुरुवात केली. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला स्पेनचा डिफेंडर नॅचोने रोनाल्डोला बॉक्समध्ये पाडलं, ज्यामुळे पोर्तुगालला पेनल्टी मिळाली. रोनाल्डोने ही संधी वाया घालवली नाही आणि गोल करुन आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालला 22 व्या मिनिटात आपली आघाडी वाढवण्याची संधी मिळाली, पण कर्णधार रोनाल्डोकडून मिळालेल्या पासवर गोल करण्यास फॉरवर्ड गोनकालो गुएडेसला अपयश आलं. यानंतर दोन मिनिटांनी स्पेनचा स्ट्रायकर डिएगो कोस्टाने पोर्तुगालचा डिफेन्स भेदून गोल केला आणि सामन्यात बरोबरी केली. स्पेनचा आक्रमक खेळ बरोबरी केल्यानंतर स्पेनचा खेळ आणखी चांगला झाला. पहिला हाफ 1-1 वर बरोबरीत संपला. पण रोनाल्डोने 44व्या मिनिटाला गोल केल्याने पोर्तुगालला सामन्यात 2-1 ने आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या हाफमध्ये स्पेनचा संघ अधिकआक्रमकतेने खेळला. 55व्या मिनिटाला स्पेनला फ्री किक मिळाली. त्याचा पुरेपुर फायदा घेत डिएगो कोस्टाने गोल करुन पुन्हा एकदा संघाला बरोबरीत आणलं. यानंतर तीनच मिनिटांनी डिफेंडर नॅचो फर्नांडिसने आपल्या संघासाठी गोल डागत स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनने ती आघाडी तीस मिनिटं टिकवली. मात्र अखेर सामना संपायला दोन मिनिटं असताना म्हणजेच 88 व्या मिनिटाला रोनाल्डोने फ्री किकवर मारलेल्या जादुई गोलने पोर्तुगालला बरोबरी साधून दिली. कोणत्या मिनिटाला गोल? रोनाल्डोने सामन्याच्या चौथ्या आणि 44व्या मिनिटाला पोर्तुगालचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा गोल मारला. त्यानंतर डिएगो कोस्टाने अनुक्रमे 24व्या आणि 55व्या मिनिटाला गोल नोंदवून स्पेनला बरोबरी साधून दिली होती. मग नॅचो फर्नांडिसने 58 व्या मिनिटाला गोल करुन स्पेनला आघाडी मिळवून दिली. अखेर 88 व्या मिनिटाला रोनाल्डोने तिसरा गोल करुन सामना बरोबरीत संपवलाच, पण हॅटट्रिकही साजरी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget