एक्स्प्लोर

मांडीच्या दुखापतीनंतर 4 महिन्यांनी रोहित शर्माचं कमबॅक

मुंबई : टीम इंडियाचा शिलेदार रोहित शर्मा तब्बल चार महिन्यांनी उजव्या मांडीच्या दुखापतीतून सावरला आहे. विजय हजारे करंडकाच्या साखळी सामन्यात खेळून आपण क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करत असल्याची घोषणा रोहितनं ट्विटरवरुन केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या विशाखापट्टणम वन डेत चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहितच्या उजव्या मांडीच्या स्नायूंना गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितच्या उजव्या मांडीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सक्तीची विश्रांती आणि खास व्यायाम घेऊन तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. विजय हजारे करंडकात मुंबईचे आगामी सामने चार आणि सहा मार्च रोजी होत आहेत. त्या सामन्यांमध्ये खेळून रोहित शर्मा आपला मॅच फिटनेस सिद्ध करणार आहे. मांडीच्या दुखापतीनंतर 4 महिन्यांनी रोहित शर्माचं कमबॅक
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sudarshan Chakra S-400 : भारताचं सुदर्शन चक्र फिरलं, S-400 मिसाईलने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले, सळो की पळो करुन सोडलं!
भारताचं सुदर्शन चक्र फिरलं, S-400 मिसाईलने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले, सळो की पळो करुन सोडलं!
Operation Sindoor : पाकिस्तानच्या शहरांवर घणाघाती आघात, रडार यंत्रणा नष्ट; भारताचे पाकिस्तानवर दहा मोठे हल्ले
पाकिस्तानच्या शहरांवर घणाघाती आघात, रडार यंत्रणा नष्ट; भारताचे पाकिस्तानवर दहा मोठे हल्ले
भारतीय सैन्याच्या टार्गेटवरील 15 ठिकाणांची यादी
भारतीय सैन्याच्या टार्गेटवरील 15 ठिकाणांची यादी
Air Defense System : एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारताच्या S-400 पुढं पाकच्या  HQ-9 चा बार फुसका
एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारताच्या S-400 पुढं पाकच्या  HQ-9 चा बार फुसका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pakistan War Siren : भारतात मॉक मात्र पाकमध्ये वाजले खरे सायरन, पाक आर्मी बिथरली ABP MAJHAOpration Sindhoor मोठी बातमी : भारताचा डबल धमाका, आता थेट लाहोरमध्ये ड्रोन घुसवलेIndia targeted Pakistan Air Defence Systems : भारताची लाहोरपर्यंत मुसंडी, पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्तSatish Dhage on Rauf Asghar Dead : मोठी बातमी! दहशतवादी रौफ असगरचा खात्मा, ऑपरेशन सिंदूरचं सर्वात मोठं यश!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sudarshan Chakra S-400 : भारताचं सुदर्शन चक्र फिरलं, S-400 मिसाईलने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले, सळो की पळो करुन सोडलं!
भारताचं सुदर्शन चक्र फिरलं, S-400 मिसाईलने पाकिस्तानचे सगळे हल्ले परतवले, सळो की पळो करुन सोडलं!
Operation Sindoor : पाकिस्तानच्या शहरांवर घणाघाती आघात, रडार यंत्रणा नष्ट; भारताचे पाकिस्तानवर दहा मोठे हल्ले
पाकिस्तानच्या शहरांवर घणाघाती आघात, रडार यंत्रणा नष्ट; भारताचे पाकिस्तानवर दहा मोठे हल्ले
भारतीय सैन्याच्या टार्गेटवरील 15 ठिकाणांची यादी
भारतीय सैन्याच्या टार्गेटवरील 15 ठिकाणांची यादी
Air Defense System : एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारताच्या S-400 पुढं पाकच्या  HQ-9 चा बार फुसका
एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारताच्या S-400 पुढं पाकच्या  HQ-9 चा बार फुसका
India neutralized Pak Air defence: चीनने पाकिस्तानला दिलेली 'कवचकुंडलं' भारताने नष्ट केली, HQ-9 रडार यंत्रणा  उद्ध्वस्त झाल्याने लाहोरपर्यंत भारतीय विमानांना मोकळं रान
चीनने पाकिस्तानला दिलेली 'कवचकुंडलं' भारताने नष्ट केली, HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याने लाहोरपर्यंत भारतीय विमानांना मोकळं रान
Pakistan Air Defence System Destroyed : पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम उध्वस्त Operation Sindoor
Pakistan Air Defence System Destroyed : पाकिस्तानचं एअर डिफेन्स सिस्टम उध्वस्त Operation Sindoor
Rauf Azhar killed in Bahawalpur in Operation Sindoor : मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा
Rauf Azhar killed in Bahawalpur in Operation Sindoor : मसूद अजहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगरचा खात्मा
5 तारखेला लग्न झालेल्या महाराष्ट्राच्या जवानाला बॉर्डरवरुन कॉल, नववधू म्हणाली, अंगावरच्या हळदीनं 'ऑपरेशन सिंदूर'साठी माझं कुंकू पाठवतेय!
5 तारखेला लग्न झालेल्या महाराष्ट्राच्या जवानाला बॉर्डरवरुन कॉल, नववधू म्हणाली, अंगावरच्या हळदीनं 'ऑपरेशन सिंदूर'साठी माझं कुंकू पाठवतेय!
Embed widget