एक्स्प्लोर

VIDEO: अंपायरचा चुकीचा निर्णय, रोहित शर्मा वैतागला

मुंबई: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून सावरत आयपीएलमध्ये परतला आहे. मात्र अद्याप त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. रोहितने पुणे सुपरजायंटविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अवघ्या 3 धावा केल्या, तर कालच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 2 धावाच करुन माघारी परतला. मात्र कोलकाताविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका त्याला बसला. दहाव्या षटकात सुनील नरेनने रोहित शर्मा पायचीत बाद असल्याची अपील केली. त्यावेळी अंपायर सी के नंदन यांनीही तातडीने त्याला आऊट दिलं. मात्र चेंडू पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. त्यामुळेच रोहित शर्मा अंपायरवर खूपच संतापला. VIDEO:

मुंबईचा घरच्या मैदानावर 4 विकेट्सने विजय!

रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं वानखेडेवरच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सवर चार विकेट्सनी थरारक विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सला अखेरच्या षटकात विजयासाठी 11 धावांची आवश्यकता होती. पण  हार्दिक पंड्यानं कमाल केली. त्यानं हरभजनसिंगच्या साथीनं मुंबईला एक चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवून दिला. मुंबईने कोलकात्याचं 179 धावांचं आव्हान 6 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs RR Live Score Updates : आयपीएल 2026 मध्ये आज थराराचा क्लायमॅक्स! राजस्थान वाचणार की मुंबई करणार मोठा उलटफेर?
MI vs RR Live Score Updates IPL 2026 : आयपीएल 2026 मध्ये आज थराराचा क्लायमॅक्स! राजस्थान वाचणार की मुंबई करणार मोठा उलटफेर?
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
लेकासाठी बापाची ही बुलंद कहाणी! बेंचवरील अर्जुन शेवटच्या आयपीएल सामन्यात झळकला अन् सचिनमधील बाप अ्न क्रिकेटरही जाग झाला; म्हणाला, क्रिकेट संयमाची परीक्षा घेतो, पण..
LSG vs PBKS IPL 2026 : 101 नाबाद! श्रेयस अय्यरने एकट्याच्या बळावर पलटवला संपूर्ण गेम, पंजाब किंग्सने टॉप-4 मध्ये मारली एन्ट्री, पण...
101 नाबाद! श्रेयस अय्यरने एकट्याच्या बळावर पलटवला संपूर्ण गेम, पंजाब किंग्सने टॉप-4 मध्ये मारली एन्ट्री, पण...

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
अर्जुन सचिन तेंडुलकर होणं सोप्पं नाही…
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
पुण्यातील मेट्रोत पावसाचे पाणी, व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाचे स्पष्टीकरण; पीआरओंनी सांगितलं कारण
Rahul Gandhi on PM Modi: 'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
'पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार' राहुल गांधी यांचा मोठा दावा; म्हणाले, वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होणार
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
पिकअपने बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला खाली पाडले; दगडफेकीत गोरक्षकाचा मृत्यू, गोवंश तस्करीची धक्कादायक घटना
Balochistan Attack: बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
बलुचिस्तानमध्ये रेल्वे रुळाजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 26 जण ठार, 70 जखमी; जाफर एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले
Gurinderveer Singh: भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
भारताचा 'उसेन बोल्ट'! गुरिंदरवीर सिंगचा 100 मीटर शर्यत अवघ्या 10.09 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम
हिंदू हा धर्म नाही, भारतात हिंदू धर्माला मान्यता नाही, जनगणनेत धर्माच्या कॉलममध्ये फक्त लिंगायत धर्म लिंगायत बांधवांनी नमूद करावे : जनबसवनंद स्वामीजी

Embed widget