एक्स्प्लोर

... तर चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात विजेतेपदावर नाव कोरलं. यानंतर आता रोहित शर्माकडे आणखी मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. इंग्लंडमध्ये 1 जूनपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा उपकर्णधार असल्याची चर्चा आहे. ‘डेक्कन क्रोनिकल’ला बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षांपासून उपकर्णधारपदाची माहिती अधिकृतपणे जाहीर केली जात नाही. त्यामुळे रोहित शर्माला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्याची आल्याची माहितीही अधिकृतपणे देण्यात आली नसावी, असा अंदाज लावला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत कर्णधार विराट कोहली काही कारणास्तव खेळू न शकल्यास टीम इंडियाची सुत्रे रोहित शर्माकडे असतील, असं डेक्कन क्रोनिकलच्या वृत्तात म्हटलं आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होणार आहेत. दोन गटांमध्ये संघांचं विभाजन करण्यात आलं आहे. पहिल्या गटामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सर्व संघ प्रत्येकी 3 सामने खेळतील आणि गटातील वरील दोन संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील.
  • ग्रुप ए : ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, इंग्लंड, न्यूझीलंड
  • ग्रुप बी : भारत, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2017च्या सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक
  • जून 1:  इंग्लंड Vs बांगलादेश
  • जून 2:  ऑस्ट्रेलिया Vs न्यूझीलंड
  • जून 3:  श्रीलंका Vs दक्षिण अफ्रिका
  • जून 4:  भारत Vs पाकिस्तान
  • जून 5:  ऑस्ट्रेलिया Vs बांगलादेश
  • जून 6:  न्यूझीलंड Vs इंग्लंड
  • जून 7:  पाकिस्तान Vs दक्षिण अफ्रिका
  • जून 8:  भारत Vs श्रीलंका
  • जून 9:  न्यूझीलंड Vs बांगलादेश
  • जून 10:  इंग्लंड Vs ऑस्ट्रेलिया
  • जून 11:  भारत Vs दक्षिण अफ्रिका  
  • जून 12:  श्रीलंका Vs पाकिस्तान
  • जून 14:  पहिली सेमीफाइनल (A1 Vs B2)
  • जून 15:  दूसरी सेमीफाइनल (A2 Vs B1)
  • जून 18:  अंतिम सामना
संबंधित बातम्या :

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संदीप पाटील यांनी निवडलेला संघ

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी वीरेंद्र सेहवागची टीम!

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
Bhuvneshwar Kumar : खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
खतरनाक क्लास असलेल्या गोलंदाजाची वर्ल्डकपमध्ये एन्ट्रीची चर्चा; भुवनेश्वर कुमारने पहिल्यांदाच बोलला, नेमकं काय म्हणाला? सगळेच झाले भावूक
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget