एक्स्प्लोर

टेनिसस्टार रॉजर फेडररची रिओ ऑलिम्पिकमधून माघार

बर्न : स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार रॉजर फेडररनं रिओ ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. 2016 च्या मोसमातील उर्वरित सामन्यांमध्ये आपण खेळू शकणार नसल्याचं फेडररनं जाहीर केलं आहे. फेडररनं काही महिन्यांपूर्वीच शस्त्रक्रिया करुन घेतली होती. फेडररची गुडघेदुखी बळावली असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.   प्रदीर्घ करिअरच्या दृष्टीने ही 17 वेळा ग्रँड स्लॅम पटकवणाऱ्या विश्रांती गरजेचं असल्याचं म्हटलं जात आहे. 34 वर्षांच्या फेडररला फेब्रुवारी महिन्यात गुडघेदुखीने ग्रासलं होतं. त्यानंतर मे महिन्यात पाठदुखीच्या त्रासामुळे त्याला फ्रेंच ओपनमधून माघार घ्यावी लागली होती.   रिओ ऑलिम्पिकमध्ये स्वित्झर्लंडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी न मिळणं त्रासदायक असल्याचं फेडररने त्याच्या फेसबुक पेजवर म्हटलं आहे. 2017 मध्ये टेनिस स्पर्धांत नव्या उमेदीने आणि दुखण्यांना रामराम ठोकत खेळण्याचा माझा इरादा आहे, असंही तो म्हणतो.   2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये फेडररला दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळालं होतं. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनच्या अँडी मरेकडून त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याला ऑलिम्पिक एकेरीचं जेतेपद पटकवण्यात अद्याप यश आलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 3rd T20 : चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
चौकार गेला समजून गप्पा मारत बसले, अन् पुढच्याच क्षणी तिलक वर्मा नको ते घडलं; गौतम गंभीरही संतापला, पाहा VIDEO
IND vs WI 3rd T20 Live Score Update : अभिषेक शर्माचा धडाका! भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवलं 224 धावांचं आव्हान, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI Live : अभिषेक शर्माचा धडाका! भारताने वेस्ट इंडिजसमोर ठेवलं 224 धावांचं आव्हान, जाणून घ्या LIVE अपडेट
IND A vs AUS A 3rd ODI : ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
ऋतुराज, रजत, देवदत्त सगळे स्टार नापास; तरीही टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला गुंडाळलं, कोण ठरला हिरो?
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर
रणजी ट्रॉफीत पहिल्याच दिवशी हायव्होल्टेज ड्रामा! खेळण्यासाठी टीम मैदानाकडे फिरकलीच नाही, नेमकं काय घडलं? चक्रावून टाकणारे माहिती समोर

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget