एक्स्प्लोर

सिंधूची हैदराबादच्या महाकाली मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा

हैदराबाद: बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा खोवला. यानंतर मायदेश परतल्यानंतर तिचे सर्वत्र जंगी स्वागत झाले. शनिवारी तिने हैदराबादमधील महाकाली मंदिरात जाऊन देशन घेत, पारंपरिक पद्धतीने पूजा केली. महाकालीचे दर्शन घेण्यासाठी तिने पारंपारीक पद्धतीची साडी परिधान केली होती. तसेच तिने यावेळी डोक्यावर 'बोनम' (पूजेचे समान) घेऊन मंदिरात प्रवेश केला.   यावेळी तिने आपण दरवर्षी महाकालीच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले. '' रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली, तर मी दर्शन घेऊन मनोभावे पूजा करेन, असे साकडे घातले होते. त्यानुसारच आज मी येथे दर्शनासाठी आणि पूजेसाठी आले,'' असे तिने सांगितले.   सिंधूने गेल्या महिन्यात रिओ ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी 'बोनालू' महोत्सवात सहभाग घेतला. 'बोनालू' हा तेलंगणाचा परंपरिक उत्सव असून हा उत्सव तेलंगणाच्या निर्मितीपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.   तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सिंधूला पाच कोटी रुपये तसेच एक हजार एकर जमीन पुरस्कार स्वरुपात दिला. तसेच तिला राज्य सरकारच्यावतीने शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.   तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनीही सिंधूला तीन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीमध्ये घर आणि शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
IND vs AFG Test : IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL फायनलनंतर फक्त 6 दिवस... BCCIसमोर संकटांचा डोंगर! अफगाणिस्तान कसोटीसाठी कोण उतरणार मैदानात?
IPL 2026 Orange Cap: विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?
विराट कोहली टॉप-10 मधून बाहेर! पण वैभव सूर्यवंशी-अय्यर अजूनही रेसमध्ये; अखेर ऑरेंज कॅप कुणाच्या डोक्यावर?
PBKS vs MI IPL 2026 : मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? हार्दिक पांड्याशिवाय धर्मशालाला पोहोचली टीम, सूर्याही अचानक गायब, नेमकं चाललंय तरी काय?
मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? हार्दिक पांड्याशिवाय धर्मशालाला पोहोचली टीम, सूर्याही अचानक गायब, नेमकं चाललंय तरी काय?

व्हिडीओ

Sunil Shelke Mumbai : भाजपसोबत जाणार का? रोहित पवारांच्या दाव्यावर सुनील शेळके काय म्हणाले?
Rohit Pawar On Sunil Shelke : मी कर्जत जामखेडमधूनच निवडणूक लढवणार! रोहित पवार यांचं स्पष्टीकरण
Rohit Pawar on Sunil Tatkare Praful Patel : सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल भाजपतून लढणार
Mateen Patel Home Demolish : नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराचं पाडकाम, पालिका अधिकारी काय म्हणाले_
Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
अमेरिकेत H-1B व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 30% वाढीचा प्रस्ताव, भारतीयांसाठी धोक्याची घंटा?
Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
नितीन गडकरी बसने प्रवास करणार, ताफ्यातल्या 50 गाड्या कमी; केंद्रीयमंत्री प्रताप जाधव यांचाही मेट्रोने प्रवास
Pune Crime News: पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
पुण्यात घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्....; नेमकं काय घडलं?
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
ठाणे महापालिकेतील महिला डॉक्टराने संपवले जीवन, प्रशासनात खळबळ; घराच्या 6 व्या मजल्यावरुन मारली उडी
Thalapathy Vijay: तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
तमिळनाडूत AIDMKमध्ये अखेर उभी फूट पडलीच; सरकार स्थापनेत एकेका मतासाठी संघर्ष केलेल्या सीएम विजयना बहुमताच्या चाचणीत तब्बल 25 बंडखोर आमदारांचा पाठिंबा!
Sunil Tatkare And Praful Patel NCP Politics: सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवारांना तो मेसेज देण्याचा केला प्रयत्न; काल गुवाहाटीवरुन निघताना काय घडलं?, NCP ची इनसाईड स्टोरी
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
आठ वर्षांनंतर ट्रम्प चीन दौऱ्यावर; एलाॅन मस्क, कुकसह तब्बल 17 सीईओंची फौज सुद्धा सोबत; इतिहासातील सर्वात मोठा विमान करार होणार?
Embed widget