एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

ऑस्ट्रेलियन महिला संघाची विक्रमी कामगिरी, वन डेत सलग 21व्या विजयाची नोंद

ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं एकही वन डे सामना गमावलेला नाही. 2017 च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला वन डेत हरवलं होतं.

ब्रिस्बेन : मेग लॅनिंगच्या ऑस्ट्रेलियन महिला संघानं आज ब्रिस्बेनच्या मैदानात एका नव्या विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा आज तब्बल 232 धावांनी धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियन महिलांचा हा वन डेतला सलग 21 वा विजय ठरला. या विजयासह या संघानं रिकी पॉन्टिंगच्या संघाच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

ऑक्टोबर 2017 पासून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं एकही वन डे सामना गमावलेला नाही. 2017 च्या ऑक्टोबरमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला वन डेत हरवलं होतं. पण त्यानंतर या संघानं एकदाही पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. 21 सामन्यांच्या या विजयी मालिकेत ऑस्ट्रेलियन महिलांनी इंग्लंड, पाकिस्तान, भारत आणि न्यूझीलंड या संघांना पराभवाची धूळ चारली आहे.

2003 साली पॉन्टिंगच्या फौजेची कमाल

रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलिय़न संघानं 2003 साली असाच दरारा निर्माण केला होता. या संघानं सलग 21 सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. ऑस्ट्रेलियन महिलांनी आज पुरुष संघाच्या त्याच विक्रमाशी बरोबरी साधली.

ऑस्ट्रेलियन महिलांचं वर्चस्व

मार्च महिन्यात झालेल्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकानंतर कोरोनामुळे महिला क्रिकेटही ठप्प होतं. पण सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सुरक्षित वातावरणात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघांमध्ये ट्वेन्टी ट्वेन्टी आणि वन डे मालिकेचं आयोजन करण्यात आलं. या दोन्ही मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियानं वर्चस्व गाजवलं. ट्वेन्टी ट्वेन्टीत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा 2-1 तर वन डेत 3-0 असा पराभव केला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
GT vs PBKS IPL 2026 : गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव
गुजरातची हवा टाईट! 164 धावांचा पाठलाग करताना फुटला घाम; शेवटच्या बॉलपर्यंत रंगला सामना, पंजाबचा सलग दुसरा पराभव

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
बंगालनंतर केरळ विधानसभेतही भाजपची एन्ट्री; सीपीआयच्या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणलेला तो एकमेव आमदार कोण?
MK Stalin : तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत, कोणी केला पराभव?
तामिळनाडूत द्रमुकला सर्वात मोठा धक्का, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन पराभूत, कोणी केला पराभव?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक; म्हणाल्या 'मन खरं तर खूप भरून येत आहे, पण...'
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
West Bengal Results: ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
ममता बॅनर्जींचा अहंकार तुटला, जे सनातनचा विरोध करेल, त्यांसोबत...; नवनीत राणांची टीका, विजयाची रणनीती सांगितली
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार
West Bengal Assembly Election Result 2026: बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
बंगाल निवडणुकीच्या निकालांनंतर विजय जल्लोषाला ब्रेक! आयोगाकडून विजय रॅलींवर बंदी; 'या' तारखेनंतर करता येईल विजयोत्सव
Rahuri Byelection: राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
राहुरीत अक्षय कर्डिलेंचा मोठा विजय; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे पराभूत, भाजप उमेदवाराचं मताधिक्य किती?
Embed widget