एक्स्प्लोर

चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल मॅड्रिडकडून लिव्हरपूलचा धुव्वा

चॅम्पियन्स लीगमध्ये रिअल मॅड्रिडने 3-1 ने लिव्हरपूलचा धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं.

कीव (युक्रेन) : इंग्लिश प्रीमिअर लीगमधील बलाढ्य लिव्हरपूल संघाला धूळ चारत रिअल मॅड्रिडने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. रिअल मॅड्रिडने 3-1 ने लिव्हरपूलचा धुव्वा उडवून विजेतेपद पटकावलं. युक्रेनची राजधानी कीवमध्ये चॅम्पियन्स लीग फुटबॉल सामन्याची अंतिम फेरी पार पडली. रिअल मॅड्रिडने जिंकलेला हा तेरावा युरोपिअन किताब आहे. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत फर्स्ट हाफमध्ये कोणत्याच संघाला गोल करण्यात यश आलं नाही. सामन्याच्या सुरुवातीलाच लिव्हरपूलचा मेन स्ट्रायकर मोहम्मद सालह दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाला मोठा फटका बसला. मैदानावरुन माघारी जातानाच सालाहच्या डोळ्यात अश्रू तरळले. 51 व्या मिनिटाला रिअल मॅड्रिडच्या करिम बेन्झेमाने पहिला गोल केला. 55 व्या मिनिटाला लिव्हरपूलकडून सादिओ मेननं एक गोल झळकवल्याने सामना बरोबरीच्या वळणावर आला. त्यानंतर गॅरेथ बेलच्या किकमुळे रिअल मॅड्रिडचा दुसरा गोल झाला. 83 व्या मिनिटाला आणखी एक गोल करुन बेलने रिअल मॅड्रिडला जेतेपद मिळवून दिलं. लिव्हरपूलच्या गोलकीपरच्या चुका संघाला भोवल्याचं पाहायला मिळालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 

Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या

भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका

होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi : सोनिया गांधींची तब्येत बिघडली...नरेंद्र मोदींनी पाठवलं होतं स्पेशल जेट!PM Modi Exclusive Interview : ट्रेनमधल्या फुकट्या प्रवाशांचे फोटो रेल्वे स्टेशनवर लावणारPallavi Saple Pune Special Report : 'ससून'मधील चोकळीवरुन पेटला वाद, पल्लवी सापळे यांना मविआचा विरोध?Chhagan Bhujbal Special Report : Chhagan Bhujbal यांची दोन वक्तव्य, राज्यात घमासान! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
IND vs PAK : किंग कोहलीची फटकेबाजी, बुमराहचा यॉर्कर, टीम इंडिया पाकिस्तानवर पडणार भारी, पाहा कोणता संघ वरचढ 
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
Lipstick तयार करण्यासाठी माशाच्या तेलाचा वापर? लिपस्टिक कशी तयार केली जाते, जाणून घ्या
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, गोंदियातही धूमशान; मात्र शेतीपिकांना फटका
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
होय, हार्दिक - नताशामध्ये बिनसलंय, दोघेही अनेक दिवसांपासून वेगळे राहतात, जवळच्या मित्राचा दावा
हाय गर्मी... सूर्य आग ओकतोय, देशात 10 शहरांमध्ये सर्वाधिक तापमान, महाराष्ट्रातील परिस्थिती काय?

Kalyan Crime : क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने बोलावले, अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला, वॉचमनवर गुन्हा दाखल
धरण उशाला अन् कोरड घशाला; मुंबईजवळील 250 गावांत भीषण टंचाई, जीव धोक्यात घालून पाण्यासाठी भटकंती

Kalyani Nagar Accident : पुणे अपघातप्रकरणी आतापर्यंत 10 जण अटकेत, आता पुढचा नंबर कुणाचा? 

Embed widget