एक्स्प्लोर

आयपीएलपूर्वी विराटच्या संघाला धक्का, महत्त्वाचा खेळाडू बाहेर

आयपीएलपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कूल्टर नाईलला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. नाथन कूल्टर नाईलच्या जागेवर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू कोरी अँडरसनचा समावेश करण्यात आला.

नवी दिल्ली : आयपीएलच्या अकराव्या मोसमापूर्वी विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा धक्का लागला आहे. आयपीएलपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नाथन कूल्टर नाईलला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. नाथन कूल्टर नाईलच्या जागेवर न्यूझीलंडचा ऑलराऊंडर खेळाडू कोरी अँडरसनचा समावेश करण्यात आला. कूल्टर नाईलवर आरसीबीने 2 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत खरेदी केलं होतं. आयपीएलच्या तांत्रिक समितीने या बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला. कूल्टर नाईलने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधित्व करत आठ सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलच्या दहाव्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सकडून सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता. रजिस्टर्ड अँड अव्हेलेबल प्लेयर्स पूल म्हणजेच आरएपीपी नियमांनुसार, आरसीबीला दोनपैकी एक पर्याय निवडायचा होता. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने अँडरसनला त्याची बेस प्राईस दोन कोटींमध्ये खरेदी केलं. आयपीएलमध्ये आरसीबीचा पहिला सामना 8 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 : नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
IPL 2026 : आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs IRE Series 2026 : क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?
क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! IPLनंतर टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?
एकीकडे युद्ध शिगेला, दुसरीकडे बांगलादेशच्या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, PSL वर काळं सावट
एकीकडे युद्ध शिगेला, दुसरीकडे बांगलादेशच्या निर्णयाने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, PSL वर काळं सावट

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Kim Jong Un: काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वीच युद्ध सुरु असतानाच 10 मिसाईल डागत खळबळ उडवून दिली अन् आता किम जोंग ऊन लेकीला घेऊन थेट रणगाड्यावर स्वार! नेमका प्लॅन आहे तरी काय?
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Gold Silver Rate : सोन्याच्या दरात 4297 रुपयांची घसरण, चांदी 5 दिवसात 19193 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दर
Weather Update: कुठे गारांचा पाऊस, तर कुठे उन्हाचा तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा 'यलो अलर्ट', तर कोकणात उन्हाचा चटका वाढणार
कुठे गारांचा पाऊस, तर कुठे उन्हाचा तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह पावसाचा 'यलो अलर्ट', तर कोकणात उन्हाचा चटका वाढणार
Zilla Parishad Satara: सातारा झेडपीत राष्ट्रवादी-शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा; दोन मंत्री अन् राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना फोडाफोडीच्या राजकारणात धोबीपछाड, महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी
सातारा झेडपीत राष्ट्रवादी-शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा; दोन मंत्री अन् राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना फोडाफोडीच्या राजकारणात धोबीपछाड, महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी
Zilla Parishad Satara: सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
सातारा झेडपी अध्यक्ष निवडीत सिनेस्टाईल थरार, भाजपकडून फोडाफोडी अन् अटकेचाही डाव; सदस्यांना सभागृहात घेऊन जाण्याच्या झटापटीत मंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला लागलं
Embed widget