एक्स्प्लोर

क्रिकेटर रवींद्र जाडेजाला 6 लाखांना फसवलं!

अहमदाबाद : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाचं लग्न पुन्हा एकदा चर्चेत आहे. आधी लग्नाच्या वरातीत गोळीबारामुळे तो चर्चेत होता. आता जाडेजाला एका कंपनीने 6 लाखांचा चुना लावला आहे.   रवींद्र जाडेजाचं लग्न 17 एप्रिल रोजी झालं होतं. या शाही विवाहसोहळ्यासाठी अहमदाबादच्या अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीसोबत 11 लाख रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. पण कंपनीचे मॅनेज श्याम त्रिवेदी, केवल पटेल आणि उर्वी बावरिया यांनी ठरवल्याप्रमाणे काम न केल्याने, रवींद्रच्या बहिणीने हे काम दुसऱ्या कंपनीला दिलं.   पण लग्न होऊन चार महिने उलटल्यानंतरही अहमदाबादच्या कंपनीकडून 6 लाख रुपये परत मिळाले नाहीत. त्यामुळे त्याच्या बहिणीने अॅब्सॉल्ट इव्हेंट कंपनीच्या तिघांविरोधात तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.   बहिण नयनाबा जाडेजाने सांगितलं की, "रवींद्रचं लग्न 17 एप्रिल रोजी झालं होतं. लग्नाच्या व्हिडीओग्राफीसह सर्व कार्यक्रमांसाठी अॅब्सॉल्ट इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 11 लाख रुपयांमध्ये कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. यासाठी कंपनीला 6 लाख रुपये अॅडव्हान्सही दिले होते. पण कंपनीने ठरवल्यानुसार काम केलं नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या कंपनीला हे काम देण्यात आलं. लग्नाला चार महिने उलटल्यानंतरही कंपनीने पैसे परत करण्यास नकार दिला आहे. जे करायचंय ते करा, पण आम्ही पैसे परत देणार नाही, अशी धमकीही देत आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
Hardik Pandya and Arshdeep Singh Trade: मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
मोठी बातमी : IPL मध्ये सर्वात मोठा उलटफेर, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर, तर अर्शदीप सिंगची एन्ट्री!
Hardik Pandya Mumbai Indians: बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
बाय गुडबाय! अखेर मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला निरोप, आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ शेअर
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम
ना गोलंदाजी, ना फलंदाजी, तरीही 'सामनावीर'चा पुरस्कार मिळाला, 'या' खेळाडूच्या नावावर अनोखा विक्रम

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
पुण्यात सराईत गुन्हेगार ‘लाल्या येवले’ची निर्घृण हत्या, सीसीटीव्हीत कैद; मुंबईतील कुर्ल्यातही गोळीबाराचा थरार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्जमध्ये दाखल होताच पहिली पोस्ट, हार्दिक नव्या टीमच्या कर्णधाराचं नाव जाहीर करत म्हणाला...
हार्दिक पांड्या पंजाबमध्ये दाखल, पहिल्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये पंजाबच्या चाहत्यांची मनं जिंकली
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
अँटॉप हिलमधील हिंदूंचे फ्लॅट बांगलादेशींना दिले; म्हाडाचे 110 फ्लॅट बळकावल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप
Ravindra Dhangekar: महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
महायुतीत असलो तरी जे काही चाललंय ते लोकशाहीला घातक; जे पेरलंय तेच उगवेल, शेवट वाईट होईल! रवींद्र धंगेकरांचा इशारा
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
अजित दादांच्या प्रथम स्मृतीदिनाआधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं; अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं
Sunetra Pawar : 'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
'जशी वेळ येईल तशा गोष्टी....', भेटीगाठी अन् राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाल्या?
Embed widget