एक्स्प्लोर
'सेल्फी विथ सिंह' महागात पडणार

1/5

वन सफारी करताना वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन गीर सिंहांसोबत फोटो काढला, जडेजाने हा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. गीर जंगलामध्ये कायद्याने गाडीतून उतरण्यास मनाई आहे, त्यामुळे जंगल प्राणी संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.
2/5

जडेजाला 'सेल्फी विथ सिंह' चांगलाच महागात पडण्याची शक्यता आहे.
3/5

जडेजाने सफारी करताना जडजाने कायद्याचं उल्लंघन केलं की नाही याची चौकशी केली जाणार आहे. जडेजा दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
4/5

जडेजा पत्नीसोबत जंगल सफारी करण्यासाठी गुजरातमधील गीर सिंहांच्या जगलात गेला होता. मात्र वन विभागाच्या गाडीतून खाली उतरुन सिंहांसोबत फोटो काढल्यामुळे जडेजा अडचणीत आला आहे.
5/5

भारताचा ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. जडेजावर वन्य प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.
Published at : 17 Jun 2016 09:39 AM (IST)
Tags :
Ravindra Jadejaअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
