एक्स्प्लोर

धोनी, द्रविडवर प्रश्नचिन्ह, रामचंद्र गुहा यांचं राजीनामा पत्र उघड

नवी दिल्ली : बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिल्यानंतर रामचंद्र गुहा यांनी पत्राद्वारे खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रात गुहाने टीम इंडियाच्या आजी माजी स्टार खेळाडूंवर हल्लाबोल केला आहे. संघाच्या सीनियर खेळाडूंना दिलं जाणारं विशेष महत्त्व आणि नियम धाब्यावर बसवून त्यांना फायदा पोहोचवण्याच्या कृत्यावर गुहा यांनी सडकून टीका केली आहे. राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे चेअरमन विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात रामचंद्र गुहा यांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 30 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांची बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. परंतु वैयक्तिक कारणांचा दाखला देत रामचंद्र गुहा यांनी पदाचा राजीनामा दिला. सात कारणांमुळे राजीनामा आजच्या (2 जून 2017) पत्रात गुहा यांनी राजीनाम्यामागे सात महत्त्वाच्या कारणांचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयमध्ये पारदर्शकता नसल्याचं सांगत प्रश्न उपस्थित केले आहे. त्यांनी टीम इंडियाच्या सीनियर खेळाडूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या खेळाडूंना बीसीसीआय आणि प्रशासकीय समितीद्वारे दिली जाणारी सूट यावरही गुहा यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गुहा यांनी पत्रात केलेले आरोप रामचंद्र गुहा यांनी विनोद राय यांना लिहिलेल्या पत्रात राहुल द्रविड, सुनील गावसकर तसंच महेंद्रसिंह धोनी यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्य प्रशिक्षक आयपीएलसाठी राष्ट्रीय संघाकडे दुर्लक्ष करत आहे. दिल्ली डेअर डेव्हिल्सचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा टीम इंडिया ए आणि ज्युनियर भारतीय संघाचाही प्रशिक्षक आहे. सुनील गावसकर हे खेळाडूंच्या मॅनेजमेंट कंपनीचे प्रमुख आहेत. तरीही बीसीसीआयने कॉमेंट्रीसाठी त्यांची निवड केली आहे. कसोटी क्रिकेट संघात नसतानाही महेंद्रसिंह धोनीला 'ए' ग्रेडमध्ये ठेवलं आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आला. प्रशिक्षक म्हणून अनिल कुंबळेची कामगिरी चांगली असतानाही, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी त्यांच्यावर वाद निर्माण केला आहे. प्रशासकीय समिती प्राथमिक श्रेणीच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष करते. हे खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय सामने खेळाणारे खेळाडू यांच्यातील फीमधील अंतर फारच जास्त आहे. निलंबित केलेले अधिकारी बीसीसीआयच्या बैठकीत सहभाही होतात, तरीही प्रशासकीय समिती यावर मौन बाळगते. प्रशासकीय समितीत जवागल श्रीनाथचा समावेश करायला हवा.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा... सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्सने फोडला फुगा, दोन शब्दात स्पष्ट उत्तर
BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?
Shubman Gill News : टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला, पण सेलिब्रेशनमध्ये फोटोवरून वाद पेटला, कर्णधार शुभमन गिलवर आरोप, नेमकं काय घडलं?
BAN vs PAK Video : पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा, बांगलादेशचा हिंदू क्रिकेटर संतापला, म्हणाला, इथे कोणीही चॅरिटी...
पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा, बांगलादेशचा हिंदू क्रिकेटर संतापला, म्हणाला, इथे कोणीही चॅरिटी...

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
इकडं इराणचा संयुक्त अरब अमिरातीला गर्भित इशारा अन् तिकडं लेबनॉन-इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी युरोपमधून पहिला आवाज; थेट मध्यस्थीची तयारी दाखवत ठिकाण सांगितलं, तोडगा निघणार?
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
पीएम मोदींच्या रॅलीपूर्वी बंगालमध्ये भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते भिडले; एकमेकांवर तुफान दगडफेक
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Gold Silver Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
सोने चांदीच्या दरात घसरण कायम, दागिने खरेदीची मोठी संधी, मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Sangli IPS officer UPSC Exam: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Embed widget