एक्स्प्लोर

चेन्नई सुपरकिंग्स, राजस्थान रॉयल्स IPLमध्ये परतले!

मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं आयपीएलमधील दोन महत्वाचे संघ चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली होती. दोन वर्षाच्या बंदीनंतर आता हे दोन्हीही संघ नव्या आयपीएल मोसमासाठी सज्ज झाले आहेत. 2015 साली घालण्यात आलेली बंदी अखेर आज संपली आहे.

मुंबई: मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर बीसीसीआयनं आयपीएलमधील दोन महत्वाचे संघ चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घातली होती. दोन वर्षाच्या बंदीनंतर आता हे दोन्हीही संघ नव्या आयपीएल मोसमासाठी सज्ज झाले आहेत. 2015 साली घालण्यात आलेली बंदी अखेर आज संपली आहे. नव्या मोसमासाठी चेन्नईनं जोरदार तयारीही सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई सुपर किंग्सचे डायरेक्टर जॉर्ज जॉन यांना धोनीच पुन्हा एकदा कर्णधारपदी हवा आहे. त्यांच्या मते, बीबीसीआयनं जर जुने खेळाडू संघात ठेवण्याची परवानगी दिली तर, आपण सर्वात आधी धोनीलाच संघात घेऊ. आयपीएलच्या 11व्या मोसमासात चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ खेळताना दिसणार आहे. बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या दोन्ही संघाचं स्वागत केलं आहे. चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हे दोन्ही संघ आयपीएल 9 आणि आयपीएल 10च्या मोसमात खेळू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी पुणे रायझिंग आणि गुजरात लायन्स या दोन संघाचा समावेश करण्यात आला होता. आयपीएलच्या 9व्या मौसमात चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोन्ही संघातील खेळाडूंवर पुन्हा बोली लागली होती. आयपीएलच्या 11व्या मौसमासाठी संपूर्णपणे नव्यानं बोली लावण्यात येणार आहे. त्यामुळे विराट, रैना, गेल, धोनी आणि डिव्हिलिअर्स यांच्यासारखे दिग्गज खेळाडू इतर संघांसोबत खेळताना दिसू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 3rd T20 : अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
अभिषेक शर्मा नावाचं वादळ! न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाने 2.2 षटकात टी-20 क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
IND vs NZ 3rd T20 Live Score : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs NZ 3rd T20 Live : टीम इंडियाने नाणेफेक जिंकली अन् न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं! श्रेयस अय्यरचा प्लेइंग XI बाबत मोठा निर्णय, जाणून घ्या LIVE अपडेट
NZ A vs IND A Highlights : हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला, टीम इंडिया एका विकेटसाठी ताटकळली! भारत-न्यूझीलंड सामन्यात शेवटच्या क्षणी ड्रामा, नेमकं काय घडलं?
Aryan Sharma : 30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO
30 षटकार, 27 चौकार अन् टी-20 क्रिकेटमध्ये 311 धावांची चक्रीवादळी इनिंग! दिल्लीच्या पोराची बॅटिंग पाहून सगळेच चक्रावून गेले, पाहा VIDEO

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget