एक्स्प्लोर

टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू एकमेकांशी भिडले

नवी दिल्ली: टीम इंडियाचा मॅचविनर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि टर्बनेटर हरभजन सिंह यांच्यात सुरु असलेला वाद संपवण्यासाठी अश्विनने पुढाकार घेतला आहे. अश्विनने या वादावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना, हरभजनला आपला गुरु म्हटलं आहे. अश्विनने आपल्या ट्विटमध्ये, ''तुम्ही माझे प्रेरणास्त्रोत आहात. 2001मध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना पाहून मी ही गोलंदाजी करण्यास सुरुवात केली होती.'' अश्विनच्या या ट्वीटचे उत्तर देताना, ''हरभजनने आपल्या मनात तुझ्याबद्दल कसलाही राग नसल्याचं म्हटलं आहे. तसेच माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला. माझ्याकडून तुला शुभेच्छा,'' असल्याचं हरभजन यावेळी म्हणाला. यानंतर अश्विनने पुन्हा ट्वीट करुन हरभजनला उत्तर दिलं आहे. ''आपल्याला एकमेकासमोर उभे ठाकून कोणताही फायदा नाही. हाँ, केवळ मजेशीर हेडलाईन्स तयार होतील. चांगल्या खेळासाठी एकमेकांचा सन्मान करणे गरजेचे आहे.'' वास्तविक, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या मालिकेत त्याला मालिकावीर या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. यानंतर हरभजन सिंहने पिच क्यूरेटरला टोकून ट्विट केलं होतं. हरभजनने आपल्या त्या ट्विटमध्ये आमच्या काळात अशाप्रकारचे स्पिन फ्रेण्डली पिच नव्हते. असं म्हटलं होतं. यानंतर हरभजनच्या या ट्विटला उत्तर देताना कसोटी कर्णधार विराट कोहलीने पिच तुम्हाला विकेट देत नाही. तर विकेट तुम्हाला तुमच्या गोलंदाजी आणि तुमच्या टॅलेंटने मिळते असं म्हटलं होतं. अश्विनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विनने एकूण 27 विकेट घेतल्या होत्या. 2011साली आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर हरभजनने अश्विनपेक्षा 13 वर्ष आधी म्हणजे 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, अश्विनच्या उत्तमोत्तम कामगिरीसमोर हरभजन फीका पडला.

महत्त्वाच्या बातम्या

Cristiano Ronaldo Retirement : फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
फिफा वर्ल्ड कपनंतर रोनाल्डो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला ठोकणार रामराम; बहिणीने सांगितलं ही निरोपाची वेळ, फुटबॉल जगतात खळबळ, CR7 काय म्हणाला?
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
FIFA World Cup 2026 : रेफरीच्या एका निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा राडा! क्रोएशियाचं स्वप्न चक्काचूर, शेवटच्या सेकंदाला रोनाल्डोची पोर्तुगाल जिंकली, नेमकं काय घडलं?
रेफरीच्या एका निर्णयाने फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठा राडा! क्रोएशियाचं स्वप्न चक्काचूर, शेवटच्या सेकंदाला रोनाल्डोची पोर्तुगाल जिंकली, नेमकं काय घडलं?
ICC Women’s T20 World Cup : आधी ढेपाळले, मग नडले अन् शेवटी इंग्लंड थेट फायनलमध्ये; मोठ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा एकदा 'चोक'
आधी ढेपाळले, मग नडले अन् शेवटी इंग्लंड थेट फायनलमध्ये; मोठ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा एकदा 'चोक'

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
'भाजप मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद' हे तडीपारीचे कारण नाही; हायकोर्टाचे मुंबई पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे, भारत सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय, मुंबई उच्च न्यायालयाने थेट सुनावलं
Mumbai Girgaon High Profile Prostitution Racket Busted: देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
देह व्यापाराच्या हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांचाच ग्राहक पाठवला, डीलही केली; मराठी अभिनेत्रीही तिथेच दिसली, गिरगावमध्ये काय घडलं?
Hind Al-Abbasi Viral News: सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
सोन्याची ब्रा अन् पँटी, तब्बल 490 कोटींची रोकड, 27 किलो सोनं; महिला खासदाराच्या छापेमारीत नक्की काय काय घडलं?
Kolhapur Rain Update: पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत 24 तासात 13 फुटांनी वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच बंधारे पाण्याखाली
Cristiano Ronaldo : डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
डोळ्यात पाणी, आकाशाकडे बोट अन् 7 ऐवजी घातली 'ती' 21 नंबरची जर्सी... रोनाल्डो अचानक भर मैदानात लागला रडू, सगळे हैराण, पाहा Video
Maharashtra Rain: पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
पाऊस धुव्वाधार, मात्र राज्यातील जलसाठ्यात अत्यल्प वाढ; मुंबईतील तलावक्षेत्रात गेल्या 24 तासात जलसाठा केवळ 0.81 टक्केच वाढला, वाचा कुठे काय परिस्थिती
Khashaba Lead Role: नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'च्या टीझरचा धुमाकूळ; सिनेमात दिग्गजांची मांदियाळी, पण सर्वांच्या नजरा खिळल्या रिल लाईफ 'खाशाबा'वर, अभिनेता आहे तरी कोण?
Pune Crime News : 23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
23 वर्षीय कामगाराचा गाढ झोपेतच मृत्यू; गुन्हा लपवण्यासाठी गाडीच्या डिक्कीत टाकलं, मालकानं तंबी दिली अन्... भयानक कट समोर
Embed widget