एक्स्प्लोर

इंडिगो कर्मचाऱ्याचं गैरवर्तन, पीव्ही सिंधू भडकली

इंडिगोनेही या प्रकरणाची दखल घेत तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूला विमान प्रवासात इंडिगो कर्मचाऱ्याच्या गैरवर्तनाचा सामना करावा लागला. ज्याविरोधात तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंडिगोनेही या प्रकरणाची दखल घेत तातडीने स्पष्टीकरण दिलं आहे. 6E 608 या विमानाने 4 नोव्हेंबर रोजी मुंबईला प्रवास करताना वाईट अनुभव होता, असं म्हणत सिंधूने नाराजी व्यक्त केली. तिने यामध्ये ग्राऊंड स्टाफ अजितेशचं नाव घेतलं आहे. ''ग्राऊंड स्टाफ अजितेशने माझ्यासोबत उद्धटपणे वर्तन केलं. एअर होस्टेस सुश्री आशिमाने त्याला नीट बोलण्याचा सल्ला दिला, तर तो तिच्यावरही भडकला हे पाहून धक्का बसला. इंडिगोसारख्या प्रतिष्ठित एअरलाईन्समध्ये असे लोक काम करत असतील तर हे कंपनीची प्रतिष्ठा कमी करणारं आहे'', अशा शब्दात सिंधूने राग व्यक्त केला. इंडिगोचं स्पष्टीकरण ''पीव्ही सिंधू 6E 608 या विमानाने 4 नोव्हेंबर रोजी मुंबईला प्रवास करत होती. तिच्याकडचं लगेज जास्त होतं, जे लगेज ठेवण्याच्या जागेसाठी योग्य नव्हतं. त्यामुळे तिला हे लगेच कार्गोमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. सर्व प्रवाशांसाठी सारखा नियम आहे.'' ''जास्त लगेज असेल तर ते कार्गोमध्ये ठेवलं जातं. कारण त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. या सर्व चर्चेदरम्यान ग्राऊंड ऑपरेशन स्टाफ शांत होता. जास्त विरोध झाल्यामुळे मॅनेजर केबिनमधून बाहेर आले आणि बॅग हटवण्यासाठी तयार झाले. त्यानंतर लगेज कार्गोमध्ये ठेवलं'', असं इंडिगोने म्हटलं आहे. सिंधूच्या खेळातील कामगिरीवर आम्हाला गर्व आहे. मात्र इंडिगोची सुरक्षा ही महत्त्वाची आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की, सिंधू आमच्या कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचं कौतुक करेन, असंही पुढे इंडिगोने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhishek Sharma : 25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
25 षटकार, 15 चौकार, 91 चेंडूत 233 धावा; अभिषेक शर्माने इतिहास-भूगोल बदलला, पाहा हायव्होल्टेज खेळीचा VIDEO
IND vs SL 1st Test : 43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
43 मॅच, 162 विकेट्स, 16 वेळा एका डावात 5 बळी...; श्रीलंकेत बुमराहच्या जागी येणारा 'हा' गोलंदाज नेमका आहे तरी कोण? आकडेवारी तर धडकी भरवणारी
WI vs PAK 2nd Test : पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पळता भुई थोडी, वेस्ट इंडिजने मैदानात रडवून सोडलं, आता बाबरची पोरं शिकार करणार की शरण जाणार?
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arshdeep Singh Picked His All Time India Playing XI: गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
गंभीरपासून द्रविड, युवराज, झहीरपर्यंत...; अर्शदीप सिंगने जाहीर केली भारताची ऑलटाईम सर्वोत्तम प्लेईंग XI, रोहित शर्माबाबत आश्चर्यकारक निर्णय, कुणाकुणाला संधी?
Chandrakant Patil And Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
देवेंद्र फडणवीसांमध्ये काहीतरी दैवी शक्ती, एका माणसात इतके गुण कधीच नसतात: चंद्रकांत पाटील
Tukaram Mundhe At Majha Katta: तुम्हाला आतापर्यंत कामचुकार सरकारी अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
तुम्हाला आतापर्यंत कामचुकार अधिकारी कुठे भेटले?; 'माझा कट्टा'वर तुकाराम मुंढेंचं बेधडक उत्तर, थेट सांगितलं!
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Mumbai Rain Water: एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
एल निनोमुळे मुंबईकर घाबरले, पण जुलैच्या पावसाने सगळा गेमच बदलून टाकला, नेमकं काय घडलं?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Embed widget