एक्स्प्लोर

आज युरोकपच्या मेगा फायनलचा थरार, रोनाल्डोच्या पोर्तुगालची टक्कर फ्रान्सशी

पॅरिस(फ्रान्स): ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ आणि आणि ह्युगो लॉरिसची फ्रेन्च टीम या युरोपातल्या दोन बलाढ्य संघांमध्ये युरो कपसाठी अंतिम लढाई रंगणार आहे. पॅरिसच्या स्टेड दी फ्रान्समध्ये आज हा सामना खेळवला जाणार आहे.   भारतीय वेळेनुसार 11 जुलैला रात्री साडेबारा वाजता या लढतीचा किकऑफ होईल. पोर्तुगालने वेल्सला, तर फ्रान्सने वर्ल्ड चॅम्पियन जर्मनीला धूळ चारुन युरो कपची फायनल गाठली. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अॅन्टॉइन ग्रिझमन या दोघांमधलं द्वंद्व या सामन्याचं खास आकर्षण असणार आहे.   फ्रान्ससाठी ग्रिझमननं सहा सामन्यांत सहा गोल झळकावले आहेत. तर रोनाल्डोच्या नावावर तीन गोल जमा आहेत. फ्रान्सने घरच्या मैदानात खेळताना 1984 साली युरो कप आणि 1998 साली विश्वचषक जिंकला होता. साहजिकच या फायनलमध्ये फ्रान्सचं पारडं जड मानलं जातं आहे.  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत गतविजेत्यांचा धडाका! सिकंदर, शिवराज अन् पृथ्वीराजची तिसऱ्या फेरीत धडक, आता होणार खरा फैसला
महाराष्ट्र केसरीत गतविजेत्यांचा धडाका! सिकंदर, शिवराज अन् पृथ्वीराजची तिसऱ्या फेरीत धडक, आता होणार खरा फैसला
Yash Dayal IPL 2026: आरसीबीच्या संघातील लैंगिक शोषणाचा आरोप असलेला यश दयाल अजूनही गायब, प्रॅक्टिसला पोहोचलाच नाही, VIDEO व्हायरल
आरसीबीच्या संघातील लैंगिक शोषणाचा आरोप असलेला यश दयाल अजूनही गायब, प्रॅक्टिसला पोहोचलाच नाही, VIDEO व्हायरल
ODI World Cup 2027 : रोहित, विराट, संजू, अभिषेक अन्.... BCCI चा मास्टरस्ट्रोक! आयपीएलदरम्यानच ठरला वर्ल्ड कपचा संघ, कोणत्या 20 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट?
रोहित, विराट, संजू, अभिषेक अन्.... BCCI चा मास्टरस्ट्रोक! आयपीएलदरम्यानच ठरला वर्ल्ड कपचा संघ, कोणत्या 20 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट?

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iranian Oil: अमेरिकेचा यू टर्न! आता इराणी तेल विकत घेण्यास 30 दिवसांची परवानगी; भारतासाठी नेमका फायदा काय होणार?
अमेरिकेचा यू टर्न! आता इराणी तेल विकत घेण्यास 30 दिवसांची परवानगी; भारतासाठी नेमका फायदा काय होणार?
Anjali Damania on Rupali Chakankar : राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार अन्...; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
राजीनामा सोपवताना मॉडेलिंगसारखी पोझ, चेहऱ्यावर अहंकार अन्...; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
Mumbai Indians IPL 2026 : यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
यंदाच्या आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ला बेंचवर बसणार?, मुंबई इंडियन्सकडून Rohit Sharma ला नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT...
Ashok Kharat: नाशिक पोलिसांनी 'प्रसाद' देताच अशोक खरात म्हणाला, 'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल'; नेमकं काय घडलं?
नाशिक पोलिसांनी 'प्रसाद' देताच अशोक खरात म्हणाला, 'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल'; नेमकं काय घडलं?
Solapur Rain : महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
महाराष्ट्रावर 'अवकाळी' संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; पाहणीसाठी गेलेल्या मंत्री आशिष शेलारांपुढं बळीराजाला रडू कोसळलं
Sushma Andhare and Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांना वाटत होतं, आपल्या डोक्यावर तटकरेंचा हात असेपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही, पण फडणवीसांनी... सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
चाकणकरांना वाटत होतं, आपल्या डोक्यावर तटकरेंचा हात असेपर्यंत आपल्या केसालाही धक्का लागू शकत नाही, पण फडणवीसांनी... सुषमा अंधारेंची घणाघाती टीका
Ashok Kharat Case: भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत गतविजेत्यांचा धडाका! सिकंदर, शिवराज अन् पृथ्वीराजची तिसऱ्या फेरीत धडक, आता होणार खरा फैसला
महाराष्ट्र केसरीत गतविजेत्यांचा धडाका! सिकंदर, शिवराज अन् पृथ्वीराजची तिसऱ्या फेरीत धडक, आता होणार खरा फैसला
Embed widget