एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

विराटचं चॅलेंज मोदींनी स्वीकारलं, तर अनुष्काने पूर्ण केलं!

त्याआधी राज्यवर्धन राठोड यांनी देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी 'हम फिट तो इंडिया फिट' ह्या हॅशटॅगने मोहीम सुरु केली आहे.

मुंबई : केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिलेलं फिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकारी महेंद्रसिंह धोनीना नॉमिनेट केलं होतं. विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने चॅलेंज स्वीकारुन ते पूर्णही केलं. आवडीचा व्यायाम करुन तिने फिटनेस चॅलेंजचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. यानंतर तिने अभिनेता वरुण धवन आणि स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकलला चॅलेंज दिलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोंदींनीही विराटचं आव्हान स्वीकारलं. लवकरच व्यायामाचा व्हिडीओ पोस्ट करणार असल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याआधी राज्यवर्धन राठोड यांनी  देशात फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी 'हम फिट तो इंडिया फिट' ह्या हॅशटॅगने मोहीम सुरु केली आहे. राठोड यांनी आपल्या कार्यालयातच पुश अप्स मारुन हृतिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवाल यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. त्यानंतर हृतिक रोशन, सायना नेहवाल, बबिता कुमारी यांच्यासह अनेक राजकीय नेते, खेळाडू आणि सेलिब्रिटीज राठोड यांच्या या मोहीमेत सहभाग नोंदवत आहेत. संबंधित बातम्या राज्यवर्धन सिंह राठोड यांचं सायना, विराट, हृतिकला चॅलेंज मोदीजी, कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं, आता माझंही स्वीकारा : राहुल गांधी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
आयपीएल 2026चा क्लायमॅक्स! पंजाब-हैदराबाद सुस्साट, तर मुंबई इंडियन्सचा 'धूर' निघाला, सर्व 10 संघांचे प्लेऑफची धक्कादायक समीकरणे
PSL 2026 : कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
कर्णधार म्हणून पहिला PSL किताब जिंकला… पण फायनलमध्ये बाबर आजमचा झाला पोपट; पाकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं?
IPL Points Table 2026 : डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?
डबल हेडरचा धमाका, पण पॉईंट्स टेबलचं गणित 'जैसे थे', रविवारी IPL 2026 नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mamata Banerjee : तीन तास मतदान केंद्रावरच थांबल्या, बाहेर येताच ममता दीदींचा संताप; भाजपवर आरोप!
CM Devendra Fadnavis on Mamata Banerjee : पोरीबर्तन नाही, महापोरीबर्तन; फडणवीसांची ममता दीदींवर टीका
West Bengal Election Result : पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय कसा झालं?
Sunetra Pawar Baramati Victory: बारामतीतील पोटनिवडणुकीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवार भावूक
Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MI vs LSG : रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
रोहित शर्माचं कमबॅक आणि मुंबई इंडियन्स विजयाच्या रुळावर परतली, लखनौवर  6 विकेटनं दणदणीत विजय 
Himanta Biswa Sarma : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक, हेमंत बिस्वा सरमा यांचं राजकीय वजन वाढलं
US Iran War : इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
इराणचा अमेरिकन युद्धनौकेवर हल्ला, होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन आरपारची लढाई, युद्ध भडकणार?
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
दिव्यांग महिलेच्या दुकानावर जेसीबी फिरला, व्हिडिओ पाहून संजय राऊत संतापले; बच्चू कडूंनीही अधिकाऱ्याला झापलं
Rahul Gandhi : आम्ही ममता बॅनर्जींसोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी, भाजपकडून निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं आसाम आणि बंगालमधील निवडणुकीची चोरी : राहुल गांधी
आम्ही ममता बॅनर्जी यांच्या सोबत सहमत, बंगालमध्ये 100 जागांची चोरी : राहुल गांधी 
Rahul Gandhi : पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन, अभिनेता विजयचं केलं अभिनंदन
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीसाठी धक्कादायक निकाल, राहुल गांधींकडून तीन नेत्यांना फोन
West Bengal : सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
सुरक्षा रक्षकांनी मला लाथ मारली, धक्का दिला, CCTV बंद केले; ममता बॅनर्जींचा मोठा आरोप
Vijay Thalapathy : तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
तामिळनाडूची सत्ता नव्या 'थलापती'कडे, अनेक धुरंधरांना चारीमुंड्या चीत करत विजय जोसेफ बनले किंग
Embed widget