एक्स्प्लोर

चेंडू स्टम्पवर लागूनही फलंदाज बाद नाही

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने कोलकात्याला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यादरम्यान चेंडू स्टम्पवर लागूनही बाद न दिल्याने फलंदाज पॅट कमिन्ससह सर्व खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. कमिन्स 18 व्या षटकात कुलटर नाइलच्या गोलंदाजीचा सामना करत असताना चेंडू थेट स्टम्पवर लागला. तरीही त्याला बाद देण्यात आलं नाही. स्टम्पवर लागलेला चेंडू थेट विकेटकीपर रॉबिन उथप्पाच्या हातात गेला. चेंडू स्टम्पवर लागलेला तर पंचांनी पाहिलं. मात्र बेल्स न पडल्याने कमिन्सला बाद देण्यात आलं नाही. पाहा व्हिडिओ : मनीष पांडे आणि युसूफ पठाणच्या भागीदारीने कोलकात्याला विजय मिळवून दिला. मनीष पांडेनं नाबाद 69 धावांची खेळी चार चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. युसूफ पठाणनं 39 चेंडूंत सहा आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी उभारली. कोलकात्याकडून नॅथन कूल्टर-नाईलनं प्रभावी गोलंदाजी केली. त्यानं चार षटकांत 22 धावा मोजून दिल्लीच्या तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarfaraz Khan: 28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
KKR vs PBKS Weather Forecast : आयपीएल 2026 चा आजचा सामना होणार रद्द? ईडन गार्डन्सवरुन मोठी बातमी आली समोर, नेमकं काय घडलं?
आयपीएल 2026 चा आजचा सामना होणार रद्द? ईडन गार्डन्सवरुन मोठी बातमी आली समोर, नेमकं काय घडलं?
Video : रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
रजत पाटीदारने बोट दाखवलं; कार्तिक अन् कोचने अंपायरला घेरलं, RCB vs CSK च्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
Mohammed Shami: 'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला
'मी काही मशीन नाही...' धडाकेबाज कामगिरीनंतर मोहम्मद शमीचा टीकाकारांवर हल्लाबोल, भविष्यातील प्लॅनही सांगितला

व्हिडीओ

Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा
Sunetra Pawar Speech Baramati : दादांना श्रद्धांजली वाहण्याची बारामतीकरांना संधी,सुनेत्रा पवार भावूक
Dhananjay Munde Speech Baramati : दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचे नुकसान, वहिनीसाहेब विनविरोध येतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarfaraz Khan: 28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
28.70 कोटींच्या पॅकेजची डाळ शिजेना अन् 75 लाखातील सरफराज खानचा आयपीएलमध्ये धुमाकूळ
Gold Silver Rate Today: ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा, सोने-चांदीच्या दरात मोठे चढउतार, एक तोळा सोन्याचा भाव किती?
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
शरद पवार व्हीलचेअरवर, ज्योती वाघमारे सावित्रीमाईंच्या पेहरावात; राज्यसभेत 19 नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांनी घेतली शपथ
Baramati Byelection : काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल; बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा थेट इशारा
Mumbai Goregaon Crime: मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
मुंबईच्या गोरेगावमध्ये शोभायात्रेवर हल्ला, दंगलखोरांची घरं पाडण्यासाठी बुलडोझर आणला, पोलिसांकडून 8 जणांना अटक
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
राहुरीत शिंदेंच्या शिवसेनेतून बंडखोरी, युवा नेत्यानं भरला उमेदवारी अर्ज; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून कोण?
Ashok Kharat and Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर धडाधड मेसेज, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
Rahuri byelection: राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
राष्ट्रवादीने मुंबईतून राहुरीत दोन एबी फॉर्म धाडले, प्राजक्त तनपुरेंनी माघार घेतल्यास प्लॅन बी तयार? फडणवीसांच्या एका फोनने गणित बदललं
Embed widget