एक्स्प्लोर

Paris Olympic 2024 : भारताचे कोण कोणते खेळाडू पात्र ठरलेत, पाहा संपूर्ण यादी

Olympic Games Paris 2024 : पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धा 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 यादरम्यान रंगणार आहे.

Olympic Games Paris 2024 : पॅरिस 2024 ऑलिंपिक स्पर्धा 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 यादरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. भारतीय खेळाडूंकडूनही ऑलिंपिकसाठी जिवाचं रान केले जात आहे. 2020 टोक्यो ऑलिंपिकमध्ये भारताचे 124 खेळाडू सहभागी झाले होते. ही आतापर्यंतची भारताची सर्वात मोठी संख्या होती. भारताने 2020 ऑलिंपिकमध्ये सात पदकारांवर नाव कोरले होते. ज्यामध्ये निरज चोप्रा याच्या सुवर्णपदाकाचाही समावेश आहे. 2020 मधील विक्रम मोडण्याचा भारतीय खेळाडूचा प्रयत्न असेल.  2024 पॅरिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी भारताचे आतापर्यंत कोणकोणते खेळाडू पात्र ठरले, त्याबाबत पाहूयात.. 

पॅरिस 2024 ऑलिंपिक पात्र ठरणारे भारतीय खेळाडू 

क्रमांक खेळाडू खेळ स्टेटस
1 भौनीश मेंदीरत्ता शूटिंग कोटा
2 रुद्रांक्ष पाटील शूटिंग कोटा
3 स्वप्निल कुसाले शूटिंग कोटा
4 अखिल श्योराण शूटिंग कोटा
5 मेहुली घोष शूटिंग कोटा
6 सिफ्ट कौर सामरा शूटिंग कोटा
7 राजेश्वरी कुमारी शूटिंग कोटा
8 अक्षदीप सिंह अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
9 प्रियंका गोस्वामी अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
10 विकास सिंह अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
11 परमजीत बिष्ट अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
12 मुरली श्रीशंकर अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
13 अविनाश साबले अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
14 नीरज चोप्रा अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
15 पारुल चौधरी अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
16 अंतिम पंघाल कुस्ती कोटा
17 निकहत जरीन बॉक्सिंग कोटा
18 प्रीति पवार बॉक्सिंग कोटा
19 परवीन हुड्डा बॉक्सिंग कोटा
20 लवलीना बोरगोहेन बॉक्सिंग कोटा
21 किशोर जेना अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
22 भारतीय टीम हॉकी डायरेक्ट
23 सरबजोत सिंह शूटिंग कोटा
24 अर्जुन बाबुता शूटिंग कोटा
25 तिलोत्तमा सेन शूटिंग कोटा
26 मनु भाकर शूटिंग कोटा
27 अनीश भानवाला शूटिंग कोटा
28 श्रीयंका सदांगी शूटिंग कोटा
29 धीरज बोम्मदेवरा तीरंदाजी कोटा
30 वरुण तोमर शूटिंग कोटा
31 ईशा सिंह शूटिंग कोटा
32 रिदम सांगवान शूटिंग कोटा
33 विजयवीर सिद्धू शूटिंग कोटा
34 रायजा ढिल्लों शूटिंग कोटा
35 अनंतजीत सिंह नरुका शूटिंग कोटा
36 सूरज पंवार अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
37 सर्विन अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
38 अर्शप्रीत सिंह अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
39 विष्णु सरवनन सेलिंग कोटा
40 अनुश अग्रवाल इक्वेस्ट्रियन कोटा
41 भारतीय पुरुष टीम टेबल टेनिस कोटा (रँकिंग)
42 भारतीय महिला टीम टेबल टेनिस कोटा (रँकिंग)
43 राम बाबू अॅथलेटिक्स डायरेक्ट कॉलिफाय 
44 पलक गुलिया शूटिंग कोटा
45 विनेश फोगाट कुस्ती कोटा
46 अंशु मलिक कुस्ती कोटा
47 रीतिका कुस्ती कोटा
48 बलराज पंवार रोइंग कोटा
49 प्रियंका गोस्वामी/अक्षदीप सिंह अॅथलेटिक्स कोटा
50 नेत्रा कुमानन सेलिंग कोटा
51 माहेश्वरी चौहान शूटिंग कोटा
52 पीवी सिंधु बॅडमिंटन रँकिंग
53 एचएस प्रणॉय बॅडमिंटन रँकिंग
54 लक्ष्य सेन बॅडमिंटन रँकिंग
55 सात्विकसाईराज रंकीरेड्डी/चिराग शेट्टी बॅडमिंटन रँकिंग
56 अश्विनी पोनप्पा/तनीषा क्रास्टो बॅडमिंटन रँकिंग

महत्त्वाच्या बातम्या

India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
Ind vs Afg Test Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Ind vs Afg Test Update Day-2 : अफगाणिस्तानवर टीम इंडियाची घट्ट पकड; पदार्पणवीर मानव सुथारची फिरकीची जादू, दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
FIFA World Cup : दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
दुनिया मेस्सी-रोनाल्डोच्या प्रेमात वेडी, अन् भारत अजूनही क्रिकेटच्याच दावणीला बांधलेला! फुटबॉल का हरला, क्रिकेट का जिंकलं? वाचा Inside Story
Suryakumar Yadav Retirement Fact Check : सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?
सूर्यकुमार यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती? श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद गेल्यानंतर 'X' वरील पोस्ट व्हायरल, नेमकं काय झालं?

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
राहुल गांधी म्हणाले, 18 वर्षीय सार्थक CBI पेक्षा हुशार ठरला; सीबीएसई 12वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणालीतील COEMPT कंपनीच्या टेंडरची सार्थककडून पोलखोल
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
आता चीनच्या खांद्यावरून नेपाळने सुद्धा भारतावर तिसरा डोळा वटारण्यासाठी मास्टर प्लॅन आखला; उत्तराखंडमधून भारतीय सीमेच्या आत 10 किलोमीटरपर्यंत हालचाली थेट रेकाॅर्ड करणार
BCPL: शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
शेअर 100 रुपयांपेक्षा कमी, पूर्व रेल्वेकडून 4.72 कोटींच्या कामाची ऑर्डर, सोमवारी शेअरमध्ये तेजी की घसरण? 
Donald Trump : इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
इराणच्या खजिन्यावर अमेरिकेची नजर, आता संपत्तीचा संघर्ष, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्लॅननं संकट वाढणार? 
Embed widget