एक्स्प्लोर

पॅरालिम्पिक खेळाडू लवकरच कपिलच्या शोमध्ये

मुंबईः रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताचं नाव अभिमानाने उंचावणारे मरियप्पन थंगवेलू, दीपा मलिक, वरुण सिंह भाटी आणि देवेंद्र झंझारिया हे खेळाडू कॉमेडीयन कपिल शर्माच्या शोमध्ये झळकणार आहेत. सचिनकडून डीनरसाठी निमंत्रण पॅरालिम्पिकच्या या चार खेळाडूंनी नुकतीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. खेळाडूंचा देशभरात विविध ठिकाणी गौरव केल्यानंतर मुंबईमध्येही गौरव केला जाणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या खेळाडूंना डीनरसाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलं आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या चार खेळाडूंचा मुंबई दौरा सुरु होणार आहे. तसेच 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कपिलच्या शोची शूटिंग होण्याची शक्यता आहे. कपिलच्या शोमध्ये जाण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं दीपा मलिकने सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill : गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
गिल फक्त बघतच राहिला! डाव्या हाताच्या फिरकीपटूने शुभमनचा मिडल स्टंप उडवला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Anmol Kumar Vinoo Mankad Trophy : 18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
18 षटकार, 11 चौकार...; वैभव सूर्यवंशीनंतर आणखी एक धडाकेबाज फलंदाज; 86 चेंडूत ठोकल्या 184 धावा
IND vs WI 5th T20 : मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
मालिका 2-2 अशी राहिली, पण रेकॉर्ड मोडत गेले; भारत आणि वेस्ट इंडिजने मिळून किती षटकार ठोकले?
Brendan Taylor Record : फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज
फिक्सिंगमुळे 4 वर्षे बंदी; आता 40 वर्षांच्या खेळाडूने मोडाला महा-रेकॉर्ड, अशी कामगिरी करणार ठरला देशाचा नंबर-1 फलंदाज

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत अरुण डोंगळेंसह महायुतीमधील तब्बल 6 दिग्गज पिछाडीवर असल्याने पोटात गोळा; तिसऱ्या फेरीत सतेज पाटलांच्या आघाडीची जोरदार मुसंडी
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं
Chandrapur: 'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
'आपण दोघेही 'वार', आपल्यापैकी एक मुख्यमंत्री झाला पाहिजे'; विजय वडेट्टीवार अन् सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबतचा मिश्किल संवाद, हस्तांदोलन करत सांगितली 'मन की बात'
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Gokul Election Result LIVE: सर्वसाधारण गटात 20 पैकी महायुतीचे 14 उमेदवार किरकोळ आघाडीवर, सतेज पाटलांच्या त्या 6 उमेदवारही आघाडीवर, माजी चेअरमन अरुण डोंगळे पिछाडीवर
Sunetra Pawar: 'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
'कोणाचीही गय केली जाणार नाही, हल्लेखोरांना तात्काळ अटक करा'; राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश
Maharashtra Rain Update: कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
कोकणासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्याला वादळी वाऱ्यासह सतर्कतेचा इशारा, ‘यलो अलर्ट’ जारी
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Gokul Election Result LIVE: आमदार विनय कोरेंच्या बालेकिल्ल्यात सतेज पाटलांच्या आघाडीची मुसंडी! किती उमेदवार आघाडीवर? दुसऱ्या फेरीतही क्रॉस व्होटिंगचा धसका
Embed widget