एक्स्प्लोर

पाकिस्तानचा सलमीवीर अहमद शहजाद डोपिंगमध्ये दोषी

पाकिस्तानी क्रिकेट संघाच फलंदाज अहमद शहजाद डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. याप्रकरणी शहजादवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

कराची : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा फलंदाज अहमद शहजाद डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. याप्रकरणी शहजादविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून शहजादवर निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

पीसीबीच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या घरगुती टुर्नामेंट दरम्यान शहजादची डोप टेस्ट करण्यात आली होती. या डोप टेस्टमध्ये तो पॉजिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे 26 वर्षीय अहमद शहजादची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द धोक्यात आली आहे.

गेल्या महिन्यात पीसीबीने कोणाचंही नाव न घेता एक खेळाडू डोप टेस्टमध्ये फेल झाल्याचं जाहीर केलं होतं. आयसीसीच्या नियमानुसार, सरकारच्या अँटी डोपिंग एजन्सीकडून स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत त्या खेळाडूचं नाव जाहीर करता येणार नसल्याचं पीसीबीनं म्हटलं होतं.

पाकिस्तानच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळाडूचा समावेश असल्याने पाकिस्तानची अँटी डोपिंग एजन्सी पुन्हा एकदा तपासणी करणार आहे. यासाठी भारतातील प्रयोगशाळेत नमुन्यांची पुन्हा नव्याने तपासणी केली जाणार आहे. डोप टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे अहमद शहजादवर एका वर्षाच्या बंदीची कारवाईची शक्यता असल्याचं क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

डोपिंग आणि पाकिस्तानी खेळाडूंचं जुनं नातं याआधीही पाकिस्तानचे खेळाडू डोपिंगमध्ये अडकले आहेत. वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ 2006 मध्ये डोपिंग प्रकरणात दोषी आढळले होते. पाकिस्तानचा फिरकीपटू रजा हसन 2015 याप्रकरणात दोषी आढळला होता. तर काही महिन्यापूर्वी फिरकीपटू यासिर शाह आणि अब्दुर रहमान डोपिंगमध्ये दोषी आढळले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Prithvi Shaw Akriti Agarwal Patch Up: 'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
'माझ्याकडून मोठी चूक झालीय...', पृथ्वी शॉवर धोका दिल्याचा आरोप करुन मोडला साखरपुडा, आता 26 दिवसांनी गर्लफ्रेंडची पॅचअपची पोस्ट
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
राहुल द्रविडच्या मुलाचा धमाका, 7 चौकार 5 षटकार, 207 च्या स्ट्राईक रेटनं स्फोटक खेळी 
Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Thane Crime Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातला पाचवा हेल्मेटधारी मारेकरी पोलिसांनी पकडला, पण मुलाला ती गोष्ट खटकली, म्हणाला....
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Embed widget