एक्स्प्लोर

फ्रेंच ओपन: अखेर नोवाक जोकोविचनं पॅरिस जिंकलं!

पॅरिस : सर्बियाचा वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचचं फ्रेन्च ओपन जिंकण्याचं स्वप्न अखेर साकार झालं. जोकोविचनं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत अँडी मरेला 3-6, 6-1, 6-2, 6-4 असं हरवून पहिल्यांदाच फ्रेन्च ओपनचं विजेतेपद साजरं केलं.   या विजयाबरोबरच जोकोविचनं आपलं करियर ग्रँड स्लॅम पूर्ण केलं. करियर ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेन्च ओपन, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन या चार मानाच्या स्पर्धांमध्ये किमान एकदा विजेतेपद मिळवणारा जोकोविच आजवरचा आठवा आणि ओपन इरामधला चौथाच टेनिसपटू ठरला आहे.   इतकंच नाही, तर जोकोविचनं सलग चार ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळवण्याचा पराक्रमही गाजवला आहे. अशी कामगिरी बजावणारा जोकोविच ओपन इरामधला पहिलाच पुरुष टेनिसपटू ठरला आहे.   ओपन इरामध्ये केवळ मार्टिना नावरातिलोव्हा आणि स्टेफी ग्राफनं एकेकदा तर सेरेना विल्यम्सन दोनदा सलग चार विजेतेपदांवर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर जोकोविचनं ही कामगिरी बजावली आहे.   जोकोविचच्या नावावर आता ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा, फ्रेन्च ओपनमध्ये एक, विम्बल्डनमध्ये तीन, आणि अमेरिकन ओपनमध्ये दोन विजेतेपदं जमा आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Live Update : गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याची प्रत्येक LIVE अपडेट्स एका क्लिकवर
IPL 2026 Live Update : गुजरात विरुद्ध राजस्थान सामन्याची प्रत्येक LIVE अपडेट्स एका क्लिकवर
Shubman Gill News : मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
मुंबईनंतर गुजरातने बदलला कर्णधार; शुभमन गिल संघातून OUT, कोण झालं नवीन कर्णधार?
DC vs MI IPL 2026 : राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
राजधानीत समीर रिजवी नावाचं वादळ; मुंबईची 'पलटन' चारीमुंड्या चीत, दिल्ली टॉपवर; कर्णधार सूर्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?
Yuvraj Singh on Commentary : त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला
त्या लोकांमुळे मी कधीच कमेंट्री करणार नाही...; युवराज सिंगच्या एका वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ, मनातलं सगळं बोलून गेला

व्हिडीओ

दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Strait of Hormuz: गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
गुड न्यूज, होर्मुझमधून भारताचा एलपीजीचा टँकर 7 वा टँकर सुरक्षितपणे निघाला, इराणकडून भारताला खास संदेश
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
नांदेडनंतर अकोला हादरलं; दिवसाढवळ्या तिघांना चाकूने भोसकले; धुरंदर सिनेमा पाहून येताच नशेखोरांचा धुडगूस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 एप्रिल 2026 | शनिवार
Embed widget