एक्स्प्लोर

जेम्स अँडरसनच्या नावावर नवा विश्व विक्रम

मँचेस्टरः इंग्लंडचा जलद गोलंदाज जेम्स अँडरसनने पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवशी गोलंदाजी करताना विश्व विक्रम आपल्या नावावर केला आहे. अँडरसनने मायदेशात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम नावावर केला आहे.     अँडरसनने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ग्लेन मॅक्ग्राचा 289 बळी घेण्याचा विक्रम मोडीत काढत या विश्व विक्रमाला गवसणी घातली. अँडरसनने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात 67 वा कसोटी सामना खेळला. लंचपर्यंत अँडरसनला दोन बळी घेण्यात यश मिळालं.   मायदेशात कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज   मायदेशात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकाचा माजी फीरकीपटू मुथैय्या मुरलीधरणच्या नावावर आहे. मुथैय्या मुरलीधरणने 73 सामन्यांच्या 134 इनिंगनध्ये बळी घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा क्रमांक लागतो. कुंबळेने घरच्या मैदानावर 63 कसोटी सामन्यात सामन्यात 350 बळी घेतले आहेत.     ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्नचा तिसरा क्रमांक लागतो. वॉर्नने मायदेशात 69 सामन्यांतील 129 इनिंगमध्ये 329 बळी घेतले आहेत. अँडरसन 67 सामन्यात 290 विकेट झटकावून चौथ्या स्थानावर आला आहे. अँडरसनने आतापर्यंत 117 कसोटी सामन्यांतील 220 इनिंगमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक 457 विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
भारतीय संघाला मोठा धक्का! अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेदरम्यान स्टार खेळाडू संघाबाहेर, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह
IND vs AFG 2nd T20I Live Streaming : फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
फ्री... फ्री... फ्री...! FanCodeवर पैसे मोजू नका; भारत-अफगाणिस्तानचा दुसरा टी-20 'इथे' पाहता येणार फुकटात; जाणून घ्या A टू Z
Women Asia Cup 2026 Prize Money : मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी नाकारली; पण टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला किती रक्कम मिळणार?
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget