एक्स्प्लोर
क्रिकेटर्ससोबत दिसणारी 'ती' तरुणी कोण?
मुंबई : भारतीय क्रिकेटर्समध्ये पुन्हा एकदा मिस्ट्री गर्लची चर्चा आहे. युवराज सिंहच्या पार्टीत दिसलेली या मिस्ट्री गर्लचे एमएस धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, हार्दिक पंड्या यांसारख्या स्टार क्रिकेटर्ससोबत फोटो आहेत. टीम इंडियाच्या जवळपास सगळ्याच क्रिकटपटूंसोबत या मुलीचे फोटो आहेत.
बिझनेसमनची मुलगी
या मिस्ट्री गर्लचं नाव सृष्टी चामोला आहे. ती एका मोठ्या बिझनेसमनची मुलगी आहे. सृष्टीच्या वडिलांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे. माजी क्रिकेटर मुनाफ पटेल त्यांचा पार्टनर आहे.
हार्दिक पंड्याच्या सर्वात जवळ
टीम इंडियाच्या सर्व क्रिकेटर्सना ओळखणारी सृष्टी हार्दिक पंड्याची खास मैत्रिण मानली जाते. दोघांचे एकत्र फोटे अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर हार्दिक पंड्याच्या चाहत्याने अनेक प्रश्न विचारले. पण ना हार्दिक ना सृष्टीने त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement