एक्स्प्लोर
बडोद्याविरुद्ध मुशीर खानचं नाबाद द्विशतक
मुंबई: मुंबईच्या मुशीर खाननं नाबाद द्विशतक झळकावून, चौदा वर्षांखालील वयोगटाच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्धच्या सामन्याचा पहिला दिवस गाजवला.
या सामन्यात मुंबईनं पहिल्या दिवसअखेर तीन बाद 493 धावांची मजल मारली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी मुशीर खान 240, तर अयाझ खान 87 धावांवर खेळत होता.
मुशीरनं 288 चेंडूंमधली नाबाद 240 धावांची खेळी 32 चौकारांनी सजवली. सूर्यांश हेगडेनं 85 चेंडूंत 19 चौकारांसह 112 धावांची खेळी केली. अयाझ खाननं 84 चेंडूंत 14 चौकारांसह नाबाद 87 धावा फटकावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement