एक्स्प्लोर

राणा, बटलरची तुफानी खेळी, मुंबई इंडियन्सची पंजाबवर 8 विकेटनं मात

इंदौर: पार्थिव पटेल, जोस बटलर, नितीश राणा आणि हार्दिक पंड्याच्या तुफान आतषबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबईचा आयपीएलच्या सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय ठरला. जोस बटलरनं 37 चेंडूत तब्बल 77 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. तर नितेश राणानं 34 चेंडूत 62 धावा कुटल्या. या खेळीत त्याने तब्बल 7 षटकार ठोकले. या सामन्यात हाशिम अमलाच्या नाबाद शतकाच्या जोरावर पंजाबनं मुंबईला विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. पण मुंबईच्या पहिल्या चारही फलंदाजांनी मिळवून अमलाचा हमला मामुली ठरवला. मुंबईच्या पहिल्या चार फलंदाजांनी मिळून तेरा चौकार आणि पंधरा षटकारांची उधळण केली. त्यामुळंच मुंबईला तब्बल 27 चेंडू आणि आठ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवता आला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना किंग्स इलेव्हनचा सलामीवीर हशिम अमलानं मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. अमलानं  इंदूरच्या मैदानात 60 चेंडूंमध्ये आठ चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली. त्यानं कर्णधार ग्लेन मॅक्सवेलच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारीही रचली. त्यात मॅक्सवेलचा वाटा होता 18 चेंडूंमधल्या 40 धावांचा. मॅक्सवेलनं या खेळीदरम्यान चार चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्यामुळेच किंग्स इलेव्हन पंजाबला 198 धावांचं आव्हान मुंबई इंडियन्ससमोर ठेवलं होतं. मात्र, जोस बटलरच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सनं हे आव्हान अवघ्या 15.3 षटकातच पूर्ण केलं.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 4th ODI : रोहित, विराट, श्रेयस शून्यावर बाद; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, पहिल्या षटकात टीम इंडियासोबत नको ते घडलं, सगळेच चक्रावले
रोहित, विराट, श्रेयस शून्यावर बाद; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले, पहिल्या षटकात टीम इंडियासोबत नको ते घडलं, सगळेच चक्रावले
IND vs NZ 4th ODI LIVE : रोहित-इशानच्या एका चुकीची भारताला मोठी किंमत! विल यंगने ठोकलं शतक, टीम इंडियासमोर 334 धावांचं आव्हान
IND vs NZ 4th ODI LIVE : रोहित-इशानच्या एका चुकीची भारताला मोठी किंमत! विल यंगने ठोकलं शतक, टीम इंडियासमोर 334 धावांचं आव्हान
IND vs NZ 4th ODI : दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
दोन झेल सोडले अन् टीम इंडियाचं वाटोळं! रोहित-इशानच्या चुकीचा विल यंगने घेतला बदला, सगळ्यांना धू धू धुतलं अन् ठोकलं शतक
Highest Paid Tv Host in India : ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का
ना सलमान, ना बिग बी! टेलिव्हिजनच्या 'या' सुपरस्टार होस्टची एका एपिसोडची कमाई ऐकून बसेल धक्का

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Satej Patil on Gokul Chairman Election 2026: पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
पुणे पदवीधरमध्ये सतेज पाटलांनी 'तो' शब्द मोडल्याने गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने वचपा काढला? बंटी पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Embed widget