एक्स्प्लोर

मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला.

पुणे : रोहित शर्माच्या कर्णधारास साजेशा खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवला. मुंबई इंडियन्सचा हा सात सामन्यांमधला केवळ दुसरा विजय ठरला. पुण्याच्या एमसीए स्टेडियमवरच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सने दोन चेंडू आणि आठ विकेट्स राखून ते पार केलं. कर्णधार रोहित शर्माने सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 56 धावांची खेळी उभारून मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने 44 आणि एविन लुईसने 47 धावांची खेळी करून मुंबईच्या विजयाचा पाया घातला. त्याआधी, सुरेश रैनाने नाबाद 75 आणि अंबाती रायुडूने 46 धावांची खेळी करून चेन्नईला पाच बाद 169 धावांची मजल मारुन दिली होती. सततच्या पराभवाच्या मालिकेनंतर मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला आहे. या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डऐवजी जेपी ड्युमिनीला संधी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ 2nd Test : पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
पहिली कसोटी अनिर्णित, आता दुसऱ्या सामन्याआधी मोठा उलटफेर; न्यूझीलंडच्या संघात अचानक बदल, भारताविरुद्ध नव्या खेळाडूची एन्ट्री
IND vs NZ 1st Test : 15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
15 षटकं बाकी असताना टीम इंडियाने हात टेकले! विराट कोहली असता तर चित्र वेगळं असतं?, शुभमन गिलला माजी क्रिकेटपटूचा घरचा आहेर!
IND A vs UAE Live Streaming : टीम इंडियासाठी आज 'करो या मरो' सामना! वेळ बदलली, चक्क सकाळी मॅच, LIVE कुठे अन् कधी पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर A टू Z माहिती
टीम इंडियासाठी आज 'करो या मरो' सामना! वेळ बदलली, चक्क सकाळी मॅच, LIVE कुठे अन् कधी पाहणार? जाणून घ्या एका क्लिकवर A टू Z माहिती
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
साडेतीन वर्षांपासून प्रेमसंबंध; त्या एका गोष्टीवरून वाद अन्....; सॉफ्टवेअर इंजिनिअरनं प्रेयसीला संपवलं, मृतदेहाजवळ बसून राहिला, पहाटे पोलिसांना केला फोन
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Embed widget