एक्स्प्लोर

कोहली मारत होता, तेव्हा धोनी शांत का होता?: VVS लक्ष्मण

भारतीय संघाच्या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी स्टाईलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने महेंद्रसिंह धोनीला लक्ष्य केलं.

राजकोट: न्यूझीलंडने दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात भारतीय संघाचा पराभव करुन मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडने 20 षटकात तब्बल 196 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताला हे आव्हान पेलवलं नाही, भारताला 20 षटकात 7बाद 156 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताचा 40 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी स्टाईलिश फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने महेंद्रसिंह धोनीला लक्ष्य केलं. धोनीची कामगिरी पाहता टी ट्वेण्टीमध्ये धोनीऐवजी नवा पर्याय पाहायला हवा, असं व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला. धोनी खूपच हळू खेळला “या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सुरुवातीपासून भारताची धावगती वाढती ठेवली. मात्र त्या तुलनेत धोनीने वेगवान धावा केल्या नाहीत. कोहलीच्या साथीला धोनी आला त्यावेळी भारताची अवस्था 9.1 षटकात 67/4 अशी होती. त्यावेळी कोहली चौकार ठोकत होता, मात्र धोनीने सेट होण्यासाठी बराच वेळ घेतला. धोनीला 4 धावा करण्यासाठी 5 चेंडू लागले, मग 8 धावांसाठी 9 चेंडू आणि 16 धावांसाठी 18 चेंडू खेळावे लागले. म्हणजेच धोनीने तीन षटकात केवळ 16 धावाच केल्याने, आवश्यक धावांचं अंतर वाढत गेलं. जर धोनीने या 18 चेंडूत किमान 28 ते 30 धावा केल्या असत्या, तर कदाचित सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असं”, असं लक्ष्मणचं मत आहे. धोनीचा स्ट्राईक रेट योग्य नव्हता’ “धोनी टी ट्वेण्टीमध्ये चौथ्या क्रमांकावर येतो. त्याला फटकेबाजी करण्यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. पण परवाच्या सामन्यात कोहलीने ज्या पद्धतीने बॅटिंग केली, ते पाहता धोनीने त्याला स्ट्राईक देणं आवश्यक होतं. त्यावेळी कोहलीचा स्ट्राईक रेट 160 होता तर धोनीचा 80 होता. ज्यावेळी एवढ्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना, धोनीचा हा स्ट्राईक रेट योग्य नव्हता.”, असं लक्ष्मण म्हणाला. तरुणांना संधी द्या “मला अजूनही वाटतंय की आता धोनीने आता टी ट्वेण्टीमध्ये तरुणांना संधी द्यायला हवी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळल्याने तरुणांना विश्वास मिळेल. असं असलं तरी धोनी हा वन डे संघात हवाच”, असंही लक्ष्मणने नमूद केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने 37 चेंडूत 49 धावा केल्या. धोनीने जेव्हा खेळाचा वेग वाढवला तेव्हा खूप वेळ झाला होता. धोनीने 19 आणि 20 व्या षटकात फटकेबाजीला सुरुवात केली. मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता. http://polldaddy.com/poll/9868267/ संबंधित बातम्या पहिल्याच मॅचमध्ये 53 धावा, सिराजबद्दल बुमरा म्हणतो...  स्टम्प किंगची स्टम्पिंग करणं अशक्य, धोनीची जबरदस्त स्ट्रेचिंग दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची भारतावर 40 धावांनी मात

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Embed widget