एक्स्प्लोर

मोहम्मद शमी चांगला माणूस, महेंद्रसिंग धोनी पाठीशी

हे एक कौटुंबिक प्रकरण आहे आणि शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे, मात्र तो चांगला माणूस आहे, असं धोनी म्हणाला

मुंबई : पत्नीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच्या पाठीशी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी उभा राहिला आहे. शमी एक चांगला माणूस आहे, अशा व्यक्ती पत्नी आणि देशाला कधीच धोका देऊ शकत नाहीत, अशा शब्दात धोनीने आपला पाठिंबा दर्शवला आहे. 'हे एक कौटुंबिक प्रकरण आहे आणि शमीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत आहे. माझ्या माहितीनुसार शमी एका चांगला माणूस आहे' असं म्हणत धोनीने शमीबाबत फारसं बोलण्यास नकार दिला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू चेतन चौहाननेही शमीचं समर्थन केलं होतं. 'बीसीसीआयने मोहम्मद शमीचा करार थांबवता कामा नये. या प्रकरणाचा क्रिकेटशी काहीही संबंध नाही आणि तो अद्याप दोषी सिद्ध झालेला नाही' असं चौहानने म्हटलं होतं. काय आहे प्रकरण? शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला होता. इतकंच नाही, तर शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले होते. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला होता. कोलकात्यातील लाल बाजार पोलिसात मोहम्मद शमीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी शमी आणि त्याच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पाकिस्तानी युवतीकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करत हसीन जहांने अप्रत्यक्षपणे मॅच फिक्सिंग केल्याची शंका व्यक्त केली आहे. 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये हसीन जहांसोबत झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे. त्याआधी, हसीन जहा आणि शेख सैफुद्दीन यांचा 2002 साली प्रेम विवाह झाला होता. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला. हसीन अभ्यासात अत्यंत हुशार होती, असं सैफुद्दीनने सांगितलं. दहावीपासूनच सैफुद्दीन तिच्यावर प्रेम करत होता. सैफुद्दीन आणि हसीन यांच्या दोन मुली आहेत, एक दहावीत, तर दुसरी सहावीत शिकते. 'हसीनने मला का सोडलं ते माहित नाही. मात्र ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला आहे. सध्या आमच्यात कोणताही संपर्क नाही' असंही शेख सैफुद्दीनने सांगितलं.

संबंधित बातम्या :

दक्षिण आफ्रिकेतील महिलेसोबतही शमीचं अफेअर : हसीन जहां

कोट्यवधींच्या 'हसीन फार्म हाऊस'चा वाद शमीला नडला?

फोन हरवल्यापासून शमी चांगलं वागायला लागला : हसीन जहा

पहिलं लग्न ते चीअर लीडर, शमीची पत्नी हसीनची कहाणी

पत्नीच्या सर्व आरोपांवर मोहम्मद शमीचं उत्तर, EXCLUSIVE मुलाखत

ती अत्यंत महत्त्वकांक्षी महिला, हसीन जहाच्या पहिल्या पतीचं वक्तव्य

... तर मोहम्मद शमीच्या करिअरला पूर्ण विराम मिळणार!

हसीनचं मानसिक संतुलन बिघडलं आहे : मोहम्मद शमी

शमीचा मॅच फिक्सिंगमध्ये हात? पत्नी हसीन जहाँच्या आरोपांनी खळबळ

शमीविरुद्ध माझ्याकडे पुरावे, आता त्याला कोर्टातच खेचेन : हसीन जहां

बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट खेळाडूंच्या यादीतून शमीचं नाव वगळलं

VIDEO : थेट कॅमेऱ्यासमोर येत हसिन जहांचे शमीवर गंभीर आरोप

पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीचं स्पष्टीकरण

मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया

अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 2nd T20 : अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
अय्यर-गंभीरचे सर्व डावपेच फ्लॉप! रेकॉर्डब्रेक धावा करूनही भारत हरला, शाई होपने काढला सगळा हिशोब; वेस्ट इंडिजकडून धावांचा ऐतिहासिक पाठलाग
IND vs WI 2nd T20 Score : शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
शाई होपचं शतक! वेस्ट इंडिजकडून टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव
Sanju Samson IND vs WI 2nd T20 : दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
दोन जीवदान मिळाले, संजूने संधीचं सोनं केलं! रांचीमध्ये चौकार-षटकारांचा थरार, शतकाने मात्र दिली हुलकावणी, नेमकं काय घडलं?
SA vs AUS 1st Test : जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?
जिथे सँडपेपर प्रकरणात बदनामी झाली, तिथेच ऐतिहासिक झेप! दक्षिण आफ्रिकेत स्टीव्ह स्मिथने रचला नवा इतिहास, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget