एक्स्प्लोर

बॉक्सिंगच्या इतिहासातला सर्वात महागडा सामना आज खेळवला जाणार

जगभरातले किमान 1 अब्ज क्रिडाप्रेमी हा सामना पहातील असा असा अंदाज आहे. अशा प्रकारच्या सामन्यात एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा लावण्याची ही जगातली पहिलीच वेळ असावी, असं एमएमए अल्टीमेट फाइटिंग चैंपियनशिपचे मुख्य कार्यकारी डेना वाइट यांना वाटतंय.

मुंबई : बॉक्सिंगच्या इतिहासातला सर्वात लक्षवेधक आणि महागडा सामना आज फ्लॉईड मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेअर यांच्यात होत आहे. लासवेगासमधे होणाऱ्या या सामन्याचं जगभरातल्या 200 पेक्षा जास्त देशांमध्ये थेट प्रक्षेपण होणार आहे. एका अनधिकृत वृतानुसार या सामन्यात मेवेदरवर जवळपास 600 मिलीयन डॉलर्स म्हणजेच 3 हजार 800 कोटी रुपये लावण्यात आले आहेत. लास वेगासच्या टी – मोबाईल अरिनात खेळला जाणारा हा सामना तब्बल 12 राउंडसमध्ये होणार आहे. जगभरातले किमान 1 अब्ज क्रिडाप्रेमी हा सामना पहातील असा असा अंदाज आहे. अशा प्रकारच्या सामन्यात एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा लावण्याची ही जगातली पहिलीच वेळ असावी, असं एमएमए अल्टीमेट फाइटिंग चैंपियनशिपचे मुख्य कार्यकारी डेना वाइट यांना वाटतंय. अरिनामध्ये मेवेदर आतापर्यंत अजिंक्य असल्यामुळे त्यालाच या लढतीचा फेवरीट मानलं जातंय. 40 वर्षाचा मेवेदर म्हणजे बॉक्सिंगजगताचा अढळ तारा मानला जातो. आतापर्यंत आयुष्यात 49 लढती खेळणाऱ्या मेवेदरने एकही लढत गमावलेली नाही हे विशेष. त्यामुळे 49-0 असं रेकॉर्ड अभिमानानं मिरवणाऱ्या मेवेदरचा प्रयत्न हे रेकॉर्ड 50 – 0 करण्याचा असेल यात शंकाच नाही. विशेष म्हणजे  रिंगक्राफ्टमधून मेवेदरनं 2015 मध्येच निवृत्ती जाहीर केलीय. दुसरीकडे मेवेदरचा प्रतिस्पर्धी म्हणून रिंगमध्ये उतरणारा कोनॉर मॅकग्रेअरनं दोन वेळा वर्ल्ड चॅम्पीयनशिपचा किताब मिळवलाय. तरीही प्रोफेशनल बॉक्सिंगमधलं त्याचं करिअर फारसं चमकदार नाही. असं असलं तरी त्याची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अगदी चार वर्षापूर्वीपर्यंत तो डोल म्हणजे सरकारकडून मिळणाऱ्या बेकारीभत्त्यावर आपला उदरनिर्वाह चालवत होता. आजची लढत जिंकून तब्बल 100 मिलीयन डॉलर्स म्हणजेच साधारणतः साडेसहाशे कोटी रूपये कमावण्याची आयुष्यात क्वचित मिळणारी संधी त्याच्याकडे आहे. या सामन्यासाठी प्रत्यक्ष स्टेडीयममध्ये तब्बल 20 हजार प्रेक्षक उपस्थित रहातील. दोन महिन्यापूर्वी या सामन्याची घोषणा झाल्याक्षणीच लढतीची सर्व तिकीटं विकली गेलीत. तिकीटाची किंमत जरी भारतीय चलनात 16 हजार रूपये असली, तरी काळ्याबाजारात फ्लोअर टिकीटची किंमत तीन कोटी रुपयांपर्यंत असल्याचंही सांगितलं जातं. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडेसहाला सुरू होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातल्या क्रिडाप्रेमींचं लक्ष रहाणार आहे. कारण मेवेदर आपलं रेकॉर्ड 50-0 असं करणार का डॉन ब्रॅडमन ते उसेन बोल्ट यांच्या पंक्तीत बसणार याचं उत्तर मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

India vs Pakistan : ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
ना दया, ना क्षमा... उद्या मैदानात रणशिंग फुंकणार; भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, जाणून घ्या LIVE कुठे आणि कसा पाहाल सामना
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
आधी हस्तांदोलन, मग एकमेकींना मिठी मारली...; पाकिस्तानची कर्णधार अन् टीम इंडियाची जेमिमा रॉड्रिग्सचा 'तो' VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?
Netherlands Captain News : वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
वाद, टीका अन् अचानक राजीनामा! जय शाह अन् ICC विरोधात आवाज उठवणाऱ्या कर्णधाराने घेतला धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
Team India : मोहम्मद शमी, भुवनेश्वर IN; पंत, संजू OUT; चॅम्पियन खेळाडूने 2027 च्या वर्ल्डकपसाठी निवडला धडकी भरवणारा टीम इंडियाचा Full Squad
मोहम्मद शमी, भुवनेश्वर IN; पंत, संजू OUT; चॅम्पियन खेळाडूने 2027 च्या वर्ल्डकपसाठी निवडला धडकी भरवणारा टीम इंडियाचा Full Squad

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget