एक्स्प्लोर

तिहेरी तलाक निर्णयावर कैफचं ट्वीट, कट्टरतावाद्यांकडून ट्रोल

तिहेरी तलाकच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत केलं जातं आहे. क्रिकेटर मोहम्मद कैफनंही याचं स्वागत केलं. पण याच ट्वीटवरुन कट्टरतावाद्यांनी त्याला ट्रोल करणं सुरु केलं आहे.

  मुंबई : तात्काळ तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचा निर्णय देत सुप्रीम कोर्टानं देशभरातील मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिला. या निर्णयाचं देशभरात स्वागतही केलं गेलं. याचवेळी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफनं देखील या निर्णयाचं स्वागतं केलं. याविषयी कैफनं ट्विटरवर आपलं मतंही व्यक्त केलं. 'सुप्रीम कोर्टानं तिहेरी तलाकवर दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. यामुळे मुस्लिम महिलांना सुरक्षा मिळेल. स्त्री-पुरुष समानता फार गरजेची आहे.' md-kaif-2 पण कैफच्या या ट्वीटवर काही कट्टरतावाद्यांनी त्याला ट्रोल करणं सुरु केलं. त्यातील बऱ्याच जणांनी त्याच्याविरुद्ध काही ट्वीटही केले. aimim 'तुम्ही कोणाला खूश करण्यासाठी असे ट्वीट करता?' असा प्रश्नही Aimim rebel ladka या ट्विटर हँण्डलवरुन विचारण्यात आला आहे. xahoor 'इस्लाममध्ये महिला सुरक्षित आहेत. एक मुस्लिम असल्यानं तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे.' असा उपदेशाचा डोसही Xahoor bhat या ट्विटर हँण्डलवरुन कैफला देण्यात आला आहे. दरम्यान, याआधीही अनेकदा मोहम्मद कैफला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरीही कोणत्या दबावाला बळी न पडता कैफ वारंवार आपली भूमिका जगासमोर माडंतो. संबंधित बातम्या : तिहेरी तलाकविरोधात तातडीने कायदा करु: मेनका गांधी Triple Talaq : 3 विरुद्ध 2 ने तलाकवर मात, कोर्ट रुम 1 मध्ये नेमकं काय घडलं? तिहेरी तलाक : मुस्लीम महिलांचा आवाज...शायरा बानो Triple Talaq : 5 पाईंटमध्ये समजून घ्या सुप्रीम कोर्टाचा निकाल तिहेरी तलाकवर आजपासून बंदी: सुप्रीम कोर्ट

‘तिहेरी तलाक’ सुनावणीत आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2027 SRH-DC Trade : 10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
10.75 कोटींचा खेळाडू OUT! दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय, हैदराबादशी अदलाबदल, नेमकं कोणाला घेतलं?
IND vs WI 4th T20I Live : श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
श्रेयस अय्यरचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय; वेस्ट इंडिजच्या प्लेइंग-11 मध्ये दोन बदल, जाणून घ्या LIVE अपडेट
Team India Squad For New Zealand ODI : 137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
137 चेंडूंत 326 धावा ठोकणाऱ्या मुंबईच्या स्टार खेळाडूची टीम इंडियात होणार एन्ट्री?, न्यूझीलंड दौऱ्यात पदार्पण?
Hardik Pandya IPL News : MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO
MI कडून गच्छंती होणार... त्यात हार्दिक पांड्या मुंबईत परतला; IPL आधी मोठ्या चर्चांना उधाण, पाहा VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Embed widget