एक्स्प्लोर
धोनीच्या बायोपिकमध्ये स्वत:वरील आरोपांवर कैफचं उत्तर
1/7

कैफने ट्विट करुन, धोनीच्या बायोपिकाची कथा तरुणांसाठी प्रेरणादायी असून आपली स्वप्न साकार करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात, त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल, असं म्हटलं आहे.
2/7

प्रदर्शनानंतर दोनच दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 41 कोटींहुन अधिक कमाई केली. यातून सुपर हिट सिनेमांना पछाडीवर टाकलं आहे. या सिनेमात धोनीची भूमिका साकारणाऱ्या सुशांत राजपूतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केलं.
Published at : 03 Oct 2016 10:04 AM (IST)
View More























