एक्स्प्लोर
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराचं हे रुप पाहिलं आहे का?

1/9

2/9

3/9

इंस्टाग्रामवरील तिचे फोटो पाहिल्यास फॅशनच्या बाबतीत ती किती जागरूक आहे हे कळते.
4/9

मिथालीने इंस्टाग्रामवर शेअर केलेले आणखीही काही फोटो.
5/9

6/9

इंस्टाग्रामवर तिचा वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. या लूकमार्फत ती आपली इमेज बदलू पाहात आहे.
7/9

मात्र, इंस्टाग्रामने ज्याप्रमाणे सर्वच क्षेत्रातील सेलिब्रेटींना भूरळ पाडली आहे, त्यापासून मिथालीही लांब राहिलेली नाही.
8/9

मिथालीचं राहणीमानदेखील अतिशय साधेपणाचे आहे.
9/9

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राजचा शांत स्वभाव सर्वांनीच पाहिला आहे. क्रिकेटच्या मैदानावरही तिची खेळी शांत आणि संयमी असते.
Published at : 27 Aug 2016 04:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
