एक्स्प्लोर

सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा ‘हा’ मेसेज व्हायरल!

मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर देशात मॅच फिक्सिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारत-पाकिस्तान सामन्यानंतर चौकशी करण्याची मागणी केली होती. आता सोशल मिडियावर मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात विशाल कारिया या मुंबईच्या एका व्यावसायिकाचे नाव आहे. सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा ‘हा’ मेसेज व्हायरल! मॅच फिक्सिंगची प्रकरणं नेहमीच चर्चेत असतात. मात्र, मुंबईतील व्यावसायिकाचं यात नाव आल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा ‘हा’ मेसेज व्हायरल! कोण आहे विशाल कारिया? विशाल कारिया मुंबईतला व्यावसायिक असून, टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरजभजन सिंग यांसारख्या खेळाडूंशी त्याची मैत्री आहे. मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. विशाल आणि दुबईत स्थायिक असलेला त्याचा साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅच फिक्सिंगच्या व्यवसायात यापूर्वीपासून आहेत, असं व्हायरल मेसेजमध्ये म्हटलंय. आपल्या आरामदायी आयुष्यासाठी नावाजलेल्या या दोघांचे अनेक राजकारण्यांशी चांगले संबंध देखील आहेत आणि सर्वांना त्यांच्या मॅच फिक्सिंगसाठी लागणाऱ्या कौशल्याची चांगली जाण आहे, असेही यात म्हटलंय. सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा ‘हा’ मेसेज व्हायरल! कोणता मेसेज व्हायरल होत आहे?
Match fixing scandals have always been in the news but there is a face who is common in the match fixing and cricketing circles in Mumbai who is a friend of lots of cricketer and is commonly know in the bookers and match fixing circle, The biggest bookie of Mumbai Vishal maria +919702744444 is someone who is a big name in bookie cilobby and is close friends with top name like Mahendra Singh dhoni,,Harbhajan Singh(friendship or friends with benift) to name a few,He has lots of property in Mumbai and many other major cities,He and his partner Hitesh Sanghvi who is based in Dubai have been in the match fixing business for very long now,know for their lavish life style and friend with the biggies both of them have a familiar name in match fixing business, he has many friend in the political and real estate circles who all r well aware of his match fixing skills,, so on the background of the film release of SACHIN the billion dreams which highlight the drak phase of match fixing scandals it is important to know that people like Vishal karia and Hitesh sanghvi is roaming freely as they boost about there relationship with top politician and IPS lobby of Mumbai as they r playing with a billion heart who look at Mahindra Singh dhoni and Harbhajan as there cricketing gods.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Embed widget