Sunil Gavaskar : प्रसंगच कॅमेऱ्यात असा कैद झालाय, लोकं विचारत आहेत सुनील गावसकरांनी पँट चोरली की, मयंतीनेच...!
सुनील गावसकर आणि मयंती लँगर मैदानावरून कव्हज देत होते. यावेळी मयंती लँगरच्या ड्रेसिंग सेन्सने भयानक पद्धतीने ट्रोल करण्यात आलं आहे.
Mayanti Langer : अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर आलेल्या वर्ल्डकपने मैदानावरील रोमहर्षक लढतींनी क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये अँकर्सनी सुद्धा राळ उडवून दिली आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटच्या कृतीसाठीच नव्हे तर सामन्यांना जिवंत करणाऱ्या आकर्षक आणि करिष्माई व्यक्तिमत्त्वांसाठीही एक मोठी पर्वणी ठरली आहे.
Sunil Gavaskar wearing Mayanti Langer's pants. 🙏 pic.twitter.com/HT31H2wh4Q
— Incognito (@Incognito_qfs) November 16, 2023
वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीच्या कव्हरेजदरम्यान मयंती लँगरच्या पोशाखाने सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये सुनील गावसकर आणि मयंती लँगर मैदानावरून कव्हज देत होते. यावेळी मयंती लँगरच्या ड्रेसिंग सेन्सने भयानक पद्धतीने ट्रोल करण्यात आलं आहे.
Fixed it @MayantiLanger_B #MayantiLanger #SunilGavaskar 😆😆😆#CWC23 #CWC2023Final #CWC2023 #CWC23Final #CWC2023INDIA #CWC23INDIA pic.twitter.com/JunjaTRz3D
— Jitin Sharma (@jitin84) November 17, 2023
सुनील गावस्कर-मयंती लँगर कव्हरेज
सुनील गावसकर यांच्यासोबत कव्हरेज करताना मयंती दिसली. गावसकर यांनी स्टायलिश वेशभूषेत पांढऱ्या शर्टसोबत निळी पँट घातली होती.
Good to see Sunil Gavaskar lend his jacket to Mayanti Langer in these cold conditions
— Sensei Kraken Zero (@YearOfTheKraken) November 16, 2023
Chivalry Is Not Dead 👍 pic.twitter.com/5YfISmvS4d
दरम्यान, मयंतीने फॅशन-फॉरवर्ड लुक, मिनी स्कर्टसह निळा ब्लेझर निवडला. त्यांच्या विरोधाभासने नेटकऱ्यांना मुद्दा मिळाला आणि भयंकर प्रतिक्रिया पाऊस पडला.
Mayanti Langer's style game on point – giving off Sunil Gavaskar blazer energy without the wardrobe raid! 😂#MayantiLanger #SunilGavaskar #BlazerRaid #WorldCup #INDvNZ pic.twitter.com/O8xYEsUrB1
— Mega Cricket World (@mcworldsocial) November 17, 2023
कोण विचारतोय, पँट घालायला विसरली का? कोण विचारतोय पँट चोरली का? तर काहींनी फोटोशाॅप करून अत्यंत भयानक पद्धतीने ड्रेसअप करण्याचा प्रयत्न केला आहे.
Is Mayanti Langer wearing Sunil Gavaskar's blazer??? pic.twitter.com/tsIC0YGLHp
— ADV. ASHUTOSH J. DUBEY 🇮🇳 (@AdvAshutoshBJP) November 16, 2023
इतर महत्वाच्या बातम्या