एक्स्प्लोर

INDvsZIM: नाणेफेक जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण

हरारे (झिम्बाब्वे) : हरारेच्या दुसऱ्या वन डे मध्ये भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वन डे मध्ये 9 विकेट्सने विजय मिळवल्यानंतर धोनी ब्रिगेड दुसऱ्या वन डे साठी सज्ज झाली आहे.     भारत आणि झिम्बाब्वे संघांमधल्या वन डे मालिकेची दुसरी लढाई आज हरारेमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता या सामन्याची सुरूवात होईल.   याआधी शनिवारी झालेल्या सलामीच्या लढतीत टीम इंडियानं 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता आणि तीन सामन्यांच्या मालिकेतही 1-0 अशी आघाडी घेतली.   आता दुसरी वन डे जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी धोनीचे युवा शिलेदार सज्ज झाले आहेत. शनिवारच्या लढतीत लोकेश राहुलची शतकी खेळी आणि भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी माऱ्यानं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.   भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी   पहिल्या वन डेत राहुलसोबतच भारतीय गोलंदाजांनीही दमदार कामगिरी बजावली होती. जसप्रीत बुमरानं चार तर धवल कुलकर्णी आणि बरिंदर सरननं प्रत्येकी दोन विकेट्स काढून झिम्बाब्वेचा डाव 168 धावांत गुंडाळला होता. आता दुसऱ्या वन डेत हे युवा शिलेदार काय कामगिरी बजावतात यावर सर्वांची नजर राहील.   के एल राहुलच्या खेळीकडे सर्वांचंच लक्ष   भारताचा सलामीवीर लोकेश राहुलनं शनिवारी हरारेमधल्या सामन्यातून वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच शतक ठोकणारा तो पहिला भारतीयही ठरला. राहुलनं 115 चेंडूंमध्ये सात चौकार आणि एका षटकारासह नाबाद 100 धावा फटकावल्या होत्या तसंच अंबाती रायुडूसह 162 धावांची अभेद्य भागीदारीही रचली होती.   संबंधित बातम्याः  

धोनीला नव्या विक्रमाची संधी

 

केएल राहुलचं पदार्पणातच शानदार शतक, धोनी ब्रिगेडची विजयी सलामी

   

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan News : साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
साई सुदर्शनला पुन्हा दुखापत, लंगडत सोडले मैदान; न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाचं गणित बिघडलं, नेमकं काय घडलं?
Ravindra Jadeja News : रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
रवींद्र जडेजाचा हुंकार, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी डागली तोफ! कडक शतक ठोकून विरोधकांची उडवली झोप
Ranji Trophy 2026-27 : रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
रिंकूने शतक ठोकलं, शमीने फलंदाजांना धडकी भरवली; रणजीत टीम इंडियाच्या खेळाडूंचा जलवा, राहुल-जैस्वाल मात्र फेल
Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget