एक्स्प्लोर

विराट जाहिरात विश्वात धोनीच्याही पुढे!

नवी दिल्लीः एकेकाळी जाहिरात विश्वात सर्वात अव्वल असणारा टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा दबदबा कमी होताना दिसत आहे. धोनीला मागे टाकत कसोटी कर्णधार विराट कोहली नवा स्टार बनलाय. धोनीचा पेप्सिकोसोबतचा करार नुकताच संपला. मात्र कंपनीने धोनीऐवजी नवा करार विराट कोहलीसोबत केला आहे.   धोनीने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केवळ वन डे आणि टी- 20 वर लक्ष केंद्रित केलं आहे. मात्र जाहिरात विश्वातील धोनीचा दबदबा कमी झाल्याचं चित्र आहे. 2014 नंतर धोनीच्या बाजार मूल्यात कमालीची घसरण झाली आहे.   विराट धोनीच्याही पुढे   धोनीकडे सध्या केवळ 10 कंपन्यांच्या जाहिरातींची जबाबदारी आहे. काही दिवसांपूर्वी धोनीकडे 18 कंपन्यांच्या जाहिरातीची जबाबदारी होती.  विराट कोहलीकडे सध्या 14 कंपन्यांच्या जाहिरातींची जबाबदारी आहे. तसेच बाजारात विराटचीच जास्त मागणी आहे. फोर्ब्स मासिकाच्या माहितीनुसार या आधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 50 कंपन्यांचा अम्बेसेडर होता. ज्यातून सचिनने 500 कोटींपेक्षा अधिक कमाई केली असल्याचं बोललं जातं.   धोनी 2014 मध्ये 18 कंपन्यांची जाहिरात करत होता. यातून धोनीने 27 मिलीयन डॉलरची कमाई केली. मात्र 2016 मध्ये धोनीसोबत केवळ 10 कंपन्यांचा करार बाकी आहे. धोनीची जाहिरातीमधील एका दिवसाची कमाई दीड कोटी रुपये आहे, तर विराट आणि सचिनची एका दिवसाची कमाई 2 कोटी रुपये आहे, असं वृत्त इकोनॉमिक टाईम्स या वृत्तपत्राने दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Ruturaj Gaikwad Century : नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
नाबाद 101 धावा अन् अचानक डाव घोषित! ऋतुराज गायकवाडच्या शतकानंतर कर्णधार पृथ्वी शॉने असं का केलं?
MI IPL 2027 Retention List : हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
हार्दिक पांड्यासह 12 खेळाडूंना मुंबई इंडियन्स देणार डच्चू? IPL च्या मिनी लिलावाआधी MI पलटनची संभाव्य रिटेंन्शन यादी
IND vs NZ 1st T20 : टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
टीम इंडियाच्या टी-20 सामन्याची वेळ बदलली! न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना किती वाजता रंगणार? टॉसपासून LIVE स्ट्रीमिंगपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?
VIDEO : क्लीन बोल्ड होऊनही फलंदाज NOT OUT! सगळ्यांना चक्रावून टाकणारा पंचांचा धक्कादायक निर्णय, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतायेत, सुषमा अंधारेंचा थेट हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
Eknath Shinde : पत्रकार विचारतात ऑपरेशन 3.0 कधी? आम्ही ऑपरेशन सांगून नाही थेट करतो, एकनाथ शिंदेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
2019 ला मतदारांनी शिवेसना भाजपला मतदान केलं, ते मविओसोबत गेले, ती सगळ्यात मोठी वोटचोरी: एकनाथ शिंदे
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
टायगर श्रॉफवर हल्ला झाला हे चमकू लगेच गेले बघायला; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंवर हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसही लक्ष्य
Ramdas Kadam: मनोज जरांगे बेईमान माणसा, शिंदेंबद्दल बोलशील तर याद राख, एकनाथ शिंदे आमचं दैवत, जरांगे तू आहेस कोण? : रामदास कदम
पंतप्रधान, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंना एकेरी बोलणार अरे तू आहेस कोण? जगाचा मालक आहेस?, रामदास कदमांचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
Video: अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई, त्यांच्याच नेतृत्त्वात गुंडांच्या टोळ्या सुरु; दसरा मेळाव्यातून संजय राऊतांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
Embed widget