एक्स्प्लोर

दुखापतीमुळे मनीष पांडे संघाबाहेर, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिनेश कार्तिकला संधी

मुंबई: आयपीएलच्या मैदानात चमकदार कामगिरी बजावणारा कोलकात्याचा फलंदाज मनीष पांडेची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची संधी हुकली आहे. मनिष पांडेला दुखापतीमुळं या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली असून, त्याच्याऐवजी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकनं भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्येही सातत्यानं केलेल्या धावांचं कार्तिकला भारतीय संघाच्या निवडीच्या रुपानं बक्षीस मिळालं आहे.कार्तिकनं यंदाच्या मोसमात वन डे सामन्यांच्या विजय हजारे करंडकात 604 धावा फटकावल्या होत्या. यंदा रणजी करंडकात त्याच्या नावावर 704 धावा आहेत, तर आयपीएलमध्ये त्यानं 361 धावा केल्या आहेत. दरम्यान, 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघातही दिनेश कार्तिकचा समावेश होता. चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा संघ: विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्ये रहाणे, एमएस धोनी, युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रविन्द्र ज़डेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह और दिनेश कार्तिक.

महत्त्वाच्या बातम्या

FIFA World Cup star Jayden Adams Death : FIFA वर्ल्डकप गाजवला, घरी परतला... पण फुटबॉलपटूवर काळाचा घाला! 25 व्या वर्षी अचानक निधन; सगळेच हादरले, मृत्यूचं कारणही सापडेना!
FIFA वर्ल्डकप गाजवला, घरी परतला... पण फुटबॉलपटूवर काळाचा घाला! 25 व्या वर्षी अचानक निधन; सगळेच हादरले, मृत्यूचं कारणही सापडेना!
Argentina Beats Switzerland Highlights : 90 मिनिटांत निर्णय नाही... मग एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा केला गेम! मेस्सीच्या संघाची विजयी डरकाळी अन् थेट सेमीफायनल गाठली
90 मिनिटांत निर्णय नाही... मग एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाने स्वित्झर्लंडचा केला गेम! मेस्सीच्या संघाची विजयी डरकाळी अन् थेट सेमीफायनल गाठली
India lose No 1 T20I spot : इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाचा 4 वर्षांचा घमंड उतरला, ICC रँकिंगमध्येही उलटफेर, भारताला मोठा फटका
Vaibhav Sooryavanshi Crying : टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO
टीम इंडियाचा पराभव होताच वैभव सूर्यवंशी भर मैदानात एकटा बसून रडू लागला; इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यानंतर काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Embed widget