एक्स्प्लोर
सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स ग्रां-प्री गोल्ड स्पर्धेचं विजेतेपद
![सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स ग्रां-प्री गोल्ड स्पर्धेचं विजेतेपद Malaysia Masters 2017 Saina Nehwal Wins Grand Prix Gold सायना नेहवालला मलेशिया मास्टर्स ग्रां-प्री गोल्ड स्पर्धेचं विजेतेपद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/22201440/Saina-Nehwal.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सारावाक (मलेशिया) : भारताची फुलराणी सायना नेहवालनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मलेशिया मास्टर्स ग्रां-प्री गोल्ड स्पर्धेचं विजेतेपद सायनाने पटकावलं आहे.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सायनानं थायलंडच्या पोर्णपवी चोचुवांगला 22-20, 22-20 अशी झुंज दिली. लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यविजेत्या पोर्णपवीचं आव्हान सायनाने मोडून काढलं. खेळाच्या सुरुवातीला सायना काहीशी बॅकफूटवर होती.
दुखापतीने उचल खाल्ल्यानंतर सायना पटकावलेलं हे पहिलंच जेतेपद आहे. बीडब्ल्यूएफ स्पर्धांच्या इतिहासात तिचं हे कारकीर्दीतलं तेविसावं विजेतेपद होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)