एक्स्प्लोर

वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वन डे आणि टी20 च्या कर्णधारपदावरुन धोनी पायउतार झाला आहे. मात्र माही टीम इंडियामध्ये खेळत राहणार आहे. बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली आहे. कॅप्टन्सी सोडली असली तरी धोनी वन डे आणि टी20 या दोन्ही फॉर्मॅटमध्ये खेळत राहणार आहे. धोनी कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. इंग्लंडविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे. या सिलेक्शनसाठी माही उपलब्ध असेल. त्यामुळे वनडे मालिकेसाठी कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर असेल, हे उद्याच स्पष्ट होऊ शकेल. विराट कोहलीकडे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 30 डिसेंबर 2014 रोजी धोनीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर धोनीनं आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर

महेंद्रसिंह धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत 2007 मध्ये झालेला टी 20 आणि 2011 मध्ये भारतात झालेला वनडे असे दोन्ही विश्वचषक जिंकले आहेत. 2013 मध्ये इंग्लंडमधील चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्या नेतृत्वात जिंकण्यास भारताला यश आलं होतं. धोनीच्या नेतृत्वात भारताने 199 वनडे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी 110 सामने तो जिंकला असून 74 सामने भारताने गमावले. कर्णधार म्हणूम धोनी 72 टी20 सामने खेळला. त्यापैकी 41 सामन्यांत विजय तर 28 सामन्यात भारताला पराभव मिळाला. धोनीने कर्णधार म्हणून वनडेमध्ये 86 च्या स्ट्राईक रेटने 6 हजार 633 धावा ठोकल्या आहेत. तर टी20 मध्ये धोनीने कप्तान म्हणून 122.60 च्या स्ट्राईक रेटने 1 हजार 112 धावा केल्या आहेत. 30 डिसेंबर 2014 रोजी धोनीने तडकाफडकी निर्णय घेत कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर धोनीनं आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Shapoor Zadran Passes Away : अलविदा शापूर! जनाजा पाहताच ढसाढसा रडला राशिद खान; अफगाण क्रिकेट शोकसागरात, रवि शास्त्रींची पोस्ट व्हायरल, पाहा सुन्न करणारा VIDEO
अलविदा शापूर! जनाजा पाहताच ढसाढसा रडला राशिद खान; अफगाण क्रिकेट शोकसागरात, रवि शास्त्रींची पोस्ट व्हायरल, पाहा सुन्न करणारा VIDEO
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Eng vs IND 4th T20 : श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
श्रेया मोठा गेम झाला रे... ना वैभव, ना अभिषेक, ना कोणता गोलंदाज चालला! आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडनेही टीम इंडियाची अब्रू काढली, कर्णधार अय्यरने सलग दुसरी मालिका गमावली
England vs India 4th T20 Live : श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?
श्रेयस अय्यरने टॉस जिंकताच घेतला धाडसी निर्णय! टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये 2 मोठे बद्दल; कोण IN, कोण OUT?

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Shreyas Iyer Statement : प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
प्रत्येक सामन्यानंतर नवं कारण... मालिकेतील पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; गोलंदाजांच्या कामगिरीवर थेट बोट अन् नको नको ते बोलला
Moshi Building Collapse: 'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
'एखाद्या मंत्र्याचा मुलगा अडकला असता तर...'; मोशी दुर्घटनेतील नातेवाईकांचा सरकारवर थेट हल्ला, ढिसाळ कामामुळे संतापाचा उद्रेक
Shivsena Ekanth Shinde: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 2.0? ठाकरेंचे 12 नगरसेवक गळाला, 5 कोटींचा निधी देण्याची चर्चा
Akshay Kumar on Rajesh Sharma: अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
अक्षय कुमारच्या जवळच्या मित्राला किडा चावला अन् विष शरीरात पसरलं, प्रकृती चिंताजनक; अभिनेता भावुक होत म्हणाला, 'लवकर बरा हो यार...'
Nashik Crime News: शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नात्यातीलच मुलाने नको ते केलं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Chanakya Niti: तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
तुमचा खरा मित्र कोण? 'या' 5 परिस्थितीवरून सहज ओळखा, चाणक्यनीतीत सांगितलेलं गुपित ओळखा...
Embed widget