LIVE - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी मुलाखती सुरु

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागची पहिली मुलाखत, सेहवाग मुलाखतीसाठी बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी वीरेंद्र सेहवागची पहिली मुलाखत, सेहवाग मुलाखतीसाठी बीसीसीआयच्या कार्यालयात दाखल
टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांचा समावेश आहे.
या सहाही जणांची नावं अंतिम यादीत निवडण्यात आले आहे. यांची उद्या मुंबईत मुलाखती घेतल्या जातील आणि त्यानंतर अंतिम नावावर शिक्कामोर्तब होईल.
संबंधित बातमी

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.