एक्स्प्लोर

भर समुद्रात फुटबॉलपटू मेसीला 'त्या'ची सरप्राईज व्हिजीट

इबिझा : फुटबॉलपटू लायनल मेसी आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर निवांत सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. भूमध्य समुद्रात इबिझा बेटाजवळ प्रायव्हेट यॉटवर आराम करत असताना अचानक त्याला एक सरप्राईज भेट मिळाली.   सुली नावाचा 24 वर्षांचा अॅटलेटिको माद्रिद चाहता समुद्रकिनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतर पोहून कापत आला आहे. एका अनोळखी व्यक्तीला अचानक आपल्या यॉटजवळ पाहून मेसीही काही काळ बुचकळ्यात पडला.     सुलीने आपली ओळख आणि भेटीची तीव्र इच्छा बोलून दाखवल्यानंतर मेसीने त्याचं आदरातिथ्य केलं. सुलीच्या इच्छेनुसार मेसीने त्याच्यासोबत सेल्फी काढले आणि ज्युसही दिलं.     भर समुद्रात फुटबॉलपटू मेसीला 'त्या'ची सरप्राईज व्हिजीट   मेसीला याचि देही याचि डोळा पाहण्याची, किंबहुना त्याच्यासोबत काही काळ घालवण्याची देशविदेशातील अनेक चाहत्यांची इच्छा असते. मात्र स्पेनच्या सियुटा शहरात राहणाऱ्या या चाहत्याच्या वाट्याला ही संधी आली. अर्जेंटिनाच्या या स्टारसोबत त्याच्या प्रायव्हेट यॉटमध्ये सुलीला 20 मिनिटं थांबता आलं.     इबाझा बेटावर सुट्टी घालवणाऱ्या सुलीला मेसीची यॉट दिसली आणि त्याने मोबाईल प्लास्टिकच्या बॅगेत टाकून पोहत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र समुद्राच्या पाण्यात त्याचा मोबाईल खराब झालाच.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shane Warne : ना विराट, ना धोनी आणि रोहित शर्मा, शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं पैशांचा पाऊस
शेन वॉर्न ठरला मास्टरमाईंड, IPL मधून सर्वाधिक पैसा मिळवला, RR च्या डीलनं कुटुंबावर पैशांचा पाऊस
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
IPL 2026 : मुंबई इंडियन्सला रोखणार कोण? यंदा सहावी ट्रॉफी पक्की?
Aryaman Birla RCB IPL 2026: 2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
2018 मध्ये राजस्थानकडून आयपीएल खेळले, आता आरसीबीचे मालक झाले; कोण आहेत आर्यमन बिर्ला?
RCB : राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?
राजस्थान रॉयल्सचा विक्रम RCB ने मोडला, आयपीएलमधील सर्वात महागडा संघ, किती कोटींचा करार, नवा मालक कोण?

व्हिडीओ

Ashok Kharat Vihir Vastav 275 : जिथे नागाचं भय दाखवलं, तीरहस्यभेद करणारी खरातची विहीर : वास्तव 275
Supreme Court On Household Chores : पत्नीला मोलकरीण समजू नका, सुप्रीम कोर्टानं खडसावलं Special Report
Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नार्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
Share Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी, गुंतवणूकदारांची 8 लाख कोटी रुपयांची कमाई
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
मोठी बातमी! साताऱ्याचे SP तुषार दोशींचं निलंबन मागे; नीलम गोऱ्हेंनी दिलेला आदेश सभापती राम शिंदेंकडून रद्द
Pakistan : अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं होर्मुझमधून कराचीला जाणारं जहाज परत पाठवलं
अमेरिका- इराणमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पाकिस्तानवर दुसऱ्याच दिवशी नामुष्की, इराणनं दणका दिला
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
Devendra Fadnavis : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये वर्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
इराण कुणालाच सुट्टी देईना, ट्रम्पच्या चर्चेच्या दाव्यांची सुद्धा खिल्ली उडवली, पण फक्त 'या' एकाच देशावर मिसाईली, ड्रोन हल्ला अचानक का कमी केला? पडद्यामागून काय घडतंय?
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
...तर भोंदू अशोक खरातला ट्रम्पचा सुरक्षा सल्लागार नेमला असता; देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सगळंच सांगितलं
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Embed widget