एक्स्प्लोर

द. आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांच्या 27, तर कुलदीप-चहलच्या 33 विकेट

दोघांनी मिळून या मालिकेत तब्बल 33 विकेट घेतल्या.

सेन्चुरियन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं 35 वं शतक झळकावून, सेन्चुरियनच्या सहाव्या वन डेत टीम इंडियाला आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून दिला. भारताने या वन डेसह सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली. ही वन डे मालिका कर्णधार विराट कोहलीच्या शतकांसोबतच भारतीय फिरकीपटू जोडी यजुवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या गोलंदाजीनेही गाजवली. दोघांच्या फिरकीतून दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज स्वतःला वाचवू शकले नाहीत. दोघांनी मिळून या मालिकेत तब्बल 33 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे सहा सामन्यांच्या या वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या सर्व गोलंदाजांनी मिळून 27 विकेट घेतल्या, तर केवळ कुलदीप आणि चहलनेच 33 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सहा वन डेत अनुक्रमे 4, 1, 6, 7, 7, 2 अशा विकेट घेतल्या. लेग स्पिनर यजुवेंद्र चहलने सहा सामन्यात 16, तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 17 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय फिरकीपटू जोडीचं कोडं अजूनही उलगडलेलं नाही. भारताकडे जगातील सर्वोत्तम फिरकीपटू असल्याचं दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिन गिब्सन यांनीही मान्य केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Ball-Tampering News : आम्ही सँडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो; बॉल टॅम्परिंगवर शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा, सगळे चक्रावले, उस्मान ख्वाजाला काय म्हणाला?
आम्ही सँडपेपर नाही, तर बाटलीची झाकणं वापरायचो; बॉल टॅम्परिंगवर शोएब अख्तरचा धक्कादायक खुलासा, सगळे चक्रावले, उस्मान ख्वाजाला काय म्हणाला?
IND vs NZ 1st Test : मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज
मोहम्मद सिराजला डावलणं महागात पडलं? गंभीरच्या लाडक्या प्रसिद्ध कृष्णाने न्यूझीलंडला भरभरुन धावा बहाल केल्या, ठरला सर्वात महागडा गोलंदाज
IND vs NZ 1st Test Day-2 Stumps : फिलिप्सचं शतक, निकोल्सची 175 धावांची खेळी; पण दिवसअखेर जैस्वाल-राहुलने न्यूझीलंडला रडकुंडीला आणलं! दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
फिलिप्सचं शतक, निकोल्सची 175 धावांची खेळी; पण दिवसअखेर जैस्वाल-राहुलने न्यूझीलंडला रडकुंडीला आणलं! दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?
Yashasvi Jaiswal IND vs NZ 1st Test : 4,4,4,4,4,... 16 चौकार अन् जैस्वालची वादळी खेळी! पण मॅट हेन्रीने सगळा खेळच फिरवला, आवाज ऐकताच लॅथमने घेतला रिव्ह्यू, पुढे जे घडलं ते धक्कादायक
4,4,4,4,4,... 16 चौकार अन् जैस्वालची वादळी खेळी! पण मॅट हेन्रीने सगळा खेळच फिरवला, आवाज ऐकताच लॅथमने घेतला रिव्ह्यू, पुढे जे घडलं ते धक्कादायक

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Recruitment menstrual cycle: मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मासिक पाळीमुळे पोलीस भरतीची संधी हुकणार नाही! तरुणींना शारीरिक चाचणीसाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Eknath Shinde stops Prabhadevi demolition: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
एकनाथ शिंदेंचा थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, प्रभादेवीत तोडकामासाठी गेलेले JCB माघारी फिरले, पुनर्वसनाशिवाय हातोडा चालणार नाही!
Bhandara : भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला 'दे धक्का' काँग्रेसच्या साथीनं शिंदे सेनेचा सभापतीपदावर कब्जा; महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर?
Yash Patil : वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
वय 23 वर्षे अन् AI कंपनीची किंमत 42 हजार कोटी! कोण आहेत यश पाटील? एआय स्टार्टअपचा अमेरिकेत वाजवला डंका, सतेज पाटलांकडूनही कौतुक
Gold Silver Rate Today: सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
सोने, चांदीचे दर कोसळले, 14 महिन्यांतील सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचल्या किमती, सोने सहा हजारांनी तर चांदी 12000 हजार रुपयांनी घसरली, जाणून घ्या आजचे दर
Nashik Crime News: 11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
11 वर्षांचा संसार; बिहारमधून नाशिकमध्ये वास्तव्यास आले, रिक्षा चालक आकाशचा पत्नीवर संशय, मोबाईलवरून वाद अन् ओढणीनंच गळा आवळला अन्...
Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकेत; 'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांत पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अलर्ट जारी
Sujay Vikhe Patil : 6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
6 महिन्यांत CBI वर विश्वास कसा वाढला? विखे पाटलांचा रोहित पवारांना टोला; म्हणाले, प्रश्न विचारायचा अधिकार फक्त शरद पवार, सुनेत्राताई अन् 'या' दोघांना, फडणवीसांचीही केली पाठराखण
Embed widget