एक्स्प्लोर

तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार?

अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला अखेरचा सामना 24 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेत अगोदरच 2-0 ने पिछाडीवर आहे, मात्र अखेरचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल. यापूर्वी अनेक निर्णयांमुळे कर्णधार विराट कोहलीवर टीका झाली होती. मात्र पहिल्या दोन सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेसोबत यावेळी विराट कोहलीने नेटमध्ये सराव केला. या काळात विराट आणि अजिंक्य रहाणे यांच्यात जवळपास 20 मिनिटे चर्चाही झाली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. मात्र फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे आणि उपकर्णधारालाच सलग दोन सामन्यांमध्ये संधी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणेने दक्षिण आफ्रिकेत शानदार कामगिरी केलेली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत जवळपास 54 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन रहाणेला संधी देईल, असा अंदाज लावला जात आहे. याशिवाय दिनेश कार्तिक, नवदीप सैनी आणि शार्दूल ठाकूर यांनीही सराव सत्रात सहभाग घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Shubman Gill : गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
गोलंदाजांवर अन्याय किती दिवस? पहिला कसोटी सामना अनिर्णित, शुभमन गिल ICCवर संतापला, सलाइवा बंदी उठवण्याची केली मागणी! नेमकं काय म्हणाला?
Harshit Rana Controversy IND vs PAK : स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
स्वत: शून्यावर बाद, बॉलिंगमध्येही ढिसाळ, पाकिस्तानच्या खेळाडूंशी नडला, खेळ भावनाही बिघडवली, हर्षित राणाबद्दल कोण कोण काय म्हणाल?
IND vs NZ 1st Test Match Drawn : न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?
न्यूझीलंडविरुद्ध पहिला कसोटी सामना अनिर्णित अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं! WTC Points Table मध्ये मोठा फेरबदल, पाहा कोण कुठे?

व्हिडीओ

Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget