एक्स्प्लोर

राहुलला दुखापत, तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी?

इशांतने टाकलेला चेंडू थेट राहुलच्या डाव्या गुडघ्याला लागला. त्यामुळे या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुल दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरावादरम्यान फलंदाजी करताना राहुल इशांत शर्माच्या गोलंदाजीवर जखमी झाला. इशांतने टाकलेला चेंडू थेट राहुलच्या डाव्या गुडघ्याला लागला. त्यामुळे या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. तिसऱ्या कसोटीत रहाणेला संधी देऊन विराट चूक सुधारणार? 25 वर्षीय के एल राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराटने अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी दिली होती. मात्र फलंदाजीमध्ये तो पूर्णपणे अपयशी ठरला. अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधारही आहे आणि उपकर्णधारालाच सलग दोन सामन्यांमध्ये संधी न मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तिसरा कसोटी सामना 24 जानेवारी रोजी जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडिया या मालिकेत आधीच 2-0 ने पिछाडीवर आहे. आता राहुलच्या दुखापतीमुळे टीम इंडियासमोर नवं संकट उभं राहिलं आहे. दक्षिण आफ्रिका टीम इंडियाला व्हाईटवॉश देईल : कागिसो रबादा

महत्त्वाच्या बातम्या

Stephen Fleming CSK IPL : 17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?
17 वर्षांनंतर स्टीफन फ्लेमिंगचं पॅकअप! आयपीएलचा सर्वात मोठा ‘मास्टरमाइंड’ला चेन्नईने काढून टाकला, नेमकं काय घडलं?
Team India Coaching Staff Future : गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
गौतम गंभीरच्या 2 लाडक्या शिलेदारांना BCCI दाखवणार बाहेरचा रस्ता? इंग्लंड दौऱ्यानंतर टीम इंडियात मोठी उलथापालथ, यादीत कुणाकुणाची नावं?
IND Vs ENG 1st ODI : टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z
टी-20 च्या पराभवाचा हिशोब चुकता होणार! विराट-बुमराहच्या पुनरागमनाने इंग्लंड थरथरले; कधी अन् कुठे Live सामने बघायचे? जाणून घ्या A टू Z
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget