एक्स्प्लोर

पंजाब प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, मुंबईवर 7 धावांनी विजय

मुंबई : वानखेडेच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. पंजाबने दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला केवळ 223 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स यांनी धडाकेबाज सुरुवात करत 99 धावांची भागीदारी केली. मात्र 99 धावांवर पार्थिव पटेल 38 धावांवर बाद झाला. त्यानंतर अर्धशतकी खेळी करणारा सिमन्स 59 धावांवर माघारी परतला. सिमन्स आणि पार्थिव माघारी परतल्यानंतर रोहित शर्माही अवघ्या 5 धावांवर बाद झाला. कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्याने शानदार खेळी करत मुंबईला विजयाच्या जवळ नेलं. पोलार्डने नाबाद 50 धावांची खेळी केली. मात्र 30 धावांवर हार्दिक पंड्या आणि 19 धावांवर कर्ण शर्मा बाद झाल्यानंतर मुंबईच्या हातातून विजय निसटला. त्याआधी या सामन्यात रिद्धिमान साहाची नाबाद 93 धावांची खेळी आणि त्याला मार्टिन गप्टिल-ग्लेन मॅक्सवेलने दिलेली साथ यांच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत तीन बाद 230 धावांचा डोंगर उभा केला. साहाने सलामीला खेळून 55 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 93 धावांची खेळी केली. मॅक्सवेलने 21 चेंडूंत 2 चौकार आणि पाच षटकारांसह 47 धावांची खेळी केली. गप्टिलने 18 चेंडूंमध्ये 36 धावा फटकावल्या. शॉन मार्शनेही 25 धावांची तर अक्षर पटेलने 19 धावांची खेळी केली. या पराभवानंतरही 18 गुणांसह मुंबई गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. तर पंजाब 12 गुणांसह पाचव्या स्थानी आहे. पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आता उर्वरित दोन सामन्यांमध्ये विजय आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Indians IPL 2027 : हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
हार्दिक पांड्याची पंजाब किंग्ससोबत डीलची चर्चा; तर मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदासाठी धक्कादायक नावही समोर, कोण आहे तो?
Ashirwad Sooryavanshi Century : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
वैभव सूर्यवंशी न्यूझीलंडमध्ये फ्लॉप, पण भावाने मैदान गाजवलं! 87 चेंडूंत शतक ठोकलं, एकट्याच्या जीवावर संघाला जिंकवलं; VIDEO
Kieron Pollard : मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
मुंबईचं कोचपद मिळताच पोलार्डचा रंग बदलला! सुपर किंग्सला दिला धोका, अर्ध्या वाटेतच सोडली साथ, नेमकं काय घडलं?
PAK vs ENG : चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल
चिटिंगमुळे पाकिस्तान जिंकला?, शादाब खानच्या विकेटवरून राडा, OUT होताच रडला, पण पुढे जे घडलं तो चमत्कारच, VIDEO व्हायरल

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Embed widget