एक्स्प्लोर

टीम इंडियाचा 'वाघ' केदार जाधव मालिकावीर पुरस्काराने सन्मानित

कोलकाता : इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या केदार जाधवला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. कोलकाता वन डेमध्ये इंग्लंडने 5 धावांनी भारतावर विजय मिळवला, मात्र टीम इंडियाने 2-1 ने मालिका खिशात घातली. कोलकात्याच्या वन डे सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या 322 धावांचा पाठलाग करताना केदार जाधव पुन्हा एकदा हिरो ठरला. एकाकी झुंज देत केदारने 75 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि एक षटकार ठोकत 90 धावांची खेळी केली. तुफान फलंदाजी करणारा केदार जाधव अवघा एक चेंडू बाकी असताना बाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. इंग्लंडनं 50 षटकांत 8 बाद 321 धावा करुन भारताला विजयासाठी 322 धावांचं आव्हान दिलं होतं. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी सहा धावांची गरज होती, मात्र भुवनेश्वर विजयाचा शिल्पकार ठरु शकला नाही. कर्णधार विराट कोहलीनेही अर्धशतक ठोकलं, तर युवराज सिंगनंही 45 धावांची खेळी केली. भारताचा निम्मा संघ 173 धावांत माघारी परतला. आर अश्विनही अवघी एक धाव करुन तंबूत परतला. त्यामुळे भारतीय फलंदाज विजयासाठी काहीसा संघर्ष करावा लागला.

इंग्लंडचा भारतावर 5 धावांनी विजय, मालिका टीम इंडियाच्या खिशात

पुणे वनडेमध्ये कोहलीच्या नेतृत्वात खेळला गेलेला पहिला सामना भारताने खिशात घातला होता. या सामन्यात केदार हा सर्वात जलद शतक ठोकणारा सहावाच भारतीय फलंदाज ठरला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे अवघ्या 13 वनडे सामन्यांचा अनुभव असतानाच त्याने ही मजल मारली. केदार जाधवने अवघ्या 76 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 4 षटकार लगावून 120 धावा रचल्या. केदारच्या तडाखेबाज खेळीमुळे टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली. केदारचं वनडे मधलं हे दुसरंच शतक होतं. 2019 च्या विश्वचषकासाठी मोहऱ्यांची जुळवाजुळव करताना कोहलीची केदार विशेष मेहेरनजर असेल, अशी अटकळ बांधली जात आहे.

संबंधित बातम्या :

क्रॅम्पमुळे केदार कोसळला, मात्र त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून मेेसेज आला!

केदारने आमचे सर्व डावपेच धुळीस मिळवले : मॉर्गन

कोहलीमुळेच मोठी इनिंग खेळू शकलो : केदार जाधव

केदारला सांगितलं होतं, तू फक्त 150 पर्यंत साथ दे : कोहली

केदारसोबतची भागीदारी विसरु शकणार नाही : कोहली

केदारचं शतक ही भारतीयाने वनडेत ठोकलेली पाचवी फास्टेस्ट सेंच्युरी

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? जाणून घ्या किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? जाणून घ्या किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
Ind Squad vs Nz ODI Series : जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
Mahela Jayawardene News : महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...
महेला जयवर्धनेने मुंबई इंडियन्सला सोडलं, मुख्य प्रशिक्षकपदाचा दिला राजीनामा; अचानक घेतलेल्या निर्णयाने खळबळ, नीता अंबानी म्हणाल्या...

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mangesh Chivate Pune Election : कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
कौस्तुभ गावडेंनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको; पुणे निवडणुकीत नवा ट्विस्ट, मंगेश चिवटे नेमकं काय म्हणाले?
Crime News: ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
ना वाद ना भांडणं; आम्ही जग सोडतोय, ऑफिसला मेल केला; घरमालकाचा नंबर, घराचा पत्ता, परिवाराची माहिती दिली अन्..., घराचा दरवाजा उघडल्यानंतर पोलिसही चक्रावले
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील; सुषमा अंधारेंचा दावा
Kushal Badrike On Atharv Sudame: अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
अथर्व सुदामेकडून घरी बोलावून अपमान, कलाकारांना वाईट अनुभव; कुशल बद्रिकेचा संताप, VIDEO
Annapurti ATM : अन्नपूर्ति ATM मधून 24 तासात कधीही धान्य मिळणार, रेशनिंग वितरणात नाशिकमधून नवी सुरुवात, छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकमध्ये अन्नपूर्ति ATM चं लोकार्पण, लाभार्थ्यांसाठी सुविधा 24 तास सुरु राहणार
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
अजित पवार गेल्यानंतर भाजपने अर्थमंत्रीपद चोरलं, सुनेत्रा पवारांना कधीच मिळणार नाही; रोहित पवारांचा दावा
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Pune Crime News: पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
पुण्यात अजित पवार गटाच्या दोन नगरसेवकांवर गुन्हा; मनपा अभ्यासिका-ग्रंथालयाची तोडफोड आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
Embed widget