एक्स्प्लोर

आयपीएलच्या दहाव्या मोसमातून जेपी ड्युमिनीची माघार

मुंबई: दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू जेपी ड्युमिनीनं आयपीएलच्या दहाव्या मोसमातून माघार घेतली आहे. ड्युमिनीचा हा निर्णय त्याच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स फ्रँचाईझीच्या दृष्टीनं मोठा धक्का मानला जात आहे. जेपी ड्युमिनी हा गेल्या दोन मोसमांपासून दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सदस्य आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये त्यानं दिल्ली डेअरडेव्हिल्सचं नेतृत्त्वही केलं होतं. पण यंदा त्यानं वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली असल्याची माहिती दिल्ली डेअरडेव्हिल्सचे मुख्य कार्यकारी हेमंत दुआ यांनी दिली. दुसरीकडे दिल्ली महापालिकेची निवडणूक लक्षात घेऊन यंदाच्या आयपीएलच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांच्या 22 एप्रिलच्या सामन्यांच्या आयोजनात हा बदल करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 22 एप्रिलला दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना दिल्लीत चार वाजता, तर पुणे आणि हैदराबाद संघांमधला सामना पुण्यात आठ वाजता खेळवण्यात येणार आहे. नव्या कार्यक्रमानुसार 22 एप्रिलचा दिल्ली आणि मुंबई संघांमधला सामना मुंबईत रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. त्याच दिवशी पुणे आणि हैदराबाद संघांत पुण्यात होणारा सामना हा दुपारी चार वाजता सुरू होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Shubman Gill NZ vs IND ODI News : न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? शुभमन गिल OUT, श्रेयस अय्यरकडे जाणार कर्णधारपदाची धुरा, नेमकं कारण काय?
न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? शुभमन गिल OUT, श्रेयस अय्यरकडे जाणार कर्णधारपदाची धुरा, नेमकं कारण काय?
Vaibhav Sooryavanshi News : टी-20चा स्टार वैभव सूर्यवंशी कसोटीत फेल ठरणार? इंग्लंडच्या दिग्गजाचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? सगळेच हैराण
टी-20चा स्टार वैभव सूर्यवंशी कसोटीत फेल ठरणार? इंग्लंडच्या दिग्गजाचं धक्कादायक वक्तव्य, नेमकं काय म्हणाला? सगळेच हैराण
Asian Games 2026 : टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धक्कादायक पराभव, तरीही पदक जिंकण्याच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण
टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा धक्कादायक पराभव, तरीही पदक जिंकण्याच्या शर्यतीत, जाणून घ्या समीकरण
Asian Games 2026 Medal India : आशियाई गेम्समध्ये भारताचा श्रीगणेशा! मुलींनी नेमबाजीत साधला अचूक निशाणा, पहिले पदक जिंकले
आशियाई गेम्समध्ये भारताचा श्रीगणेशा! मुलींनी नेमबाजीत साधला अचूक निशाणा, पहिले पदक जिंकले

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
आयआयटी मुंबई साहिल केस प्रकरणी प्राध्यापकाविरुद्ध FIR, साहिलला तीन महिने जातीयवादी शिवीगाळ आणि छळाला सामोरे जावे लागले, वडिलांचा गंभीर आरोप
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला आणि शाळकरी मुलींचे 50 अश्लील व्हिडिओ सापडल्याने खळबळ; छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड करून डार्क वेबवर विकून बक्कळ पैसा कमावला! अशोक खरात स्टाईलने प्रसाद द्यायचा अन्..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2026 | रविवार
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
इकडं सौदी अरेबियात हौथी बंडखोरांचे हल्ल्यांवर हल्ले तिकडं ट्रम्प सुट्टी रद्द करून व्हाईट हाऊसमध्ये परतले, अमेरिकेचं बी-1 बी लान्सर बॉम्बर विमान मध्य पूर्वेच्या दिशेनं उड्डाण, मोठ्या हालचाली होणार?
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
जेलबंद इम्रान खानच्या प्रकृतीसाठी जगभरात आक्रोश होत असतानाच आता बहिणीला सुद्धा बेड्या ठोकल्या; भावाच्या सुटकेसाठी आंदोलनाच्या तयारीत असतानाच लाहोर पोलिसांनी घरातून उचलून नेलं
Amit Thackeray : 'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
'राजसाहेब मुख्यमंत्री होवोत', अमित ठाकरेंची दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी प्रार्थना, नेमकं काय म्हणाले?
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
डिव्हायडरला धडक देताच कारचा भडका अन् प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर उभ्याने जिवंत जळाले; पोलिसांना मृतदेह सीट बेल्टमध्ये सापडला, कुटुंबाच्या भेटीसाठी जाताना काळाचा घाला
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
किम जोंग उनच्या उत्तर कोरियाने काही तासांच्या अंतराने दोन बॅलिस्टिक मिसाईल डागल्या; जपानी पीएमकडून तातडीने मोठ्या हालचाली, दक्षिण कोरियातही खळबळ
Embed widget